महसूल विभागाकढुन जमा करण्यात येणारा महसूल “शासकीय जमा लेखाांकन प्रणाली”
(Government Receipt Accounting System- GRAS) या प्रणालीव्दारे शासनाच्या तिजोरीत जमा करण्याची
पध्दत संपुर्ण राज्यात दि..1.8.2015 पासून लागू करण्यात येत आहे. राज्यातील सहा महसूली विभागांतर्गत सर्व जिल्हाधिकारी कार्यालये व त्या अतर्गत येणा-या उपविभागीय आणी तहसिल कार्यालया मध्ये सदर प्रणाली दि.1.8.2015
पासून न चुकता लागू होईल हे सुनिच्छीत करण्याची जबाबदारी संबंधित विभागीय आयुक्त व जिल्हाधीकारी यांची असुन त्या बाबतचे प्रशिक्षणची जबाबदारी हि वित्त विभागाच्या व्हच्र्युअल ट्रेझरी कार्यालयामार्फत देण्यात येऊन ते दि.31.7.2015
पर्यंत पूर्ण करण्यात येईल.
या बाबत दि.26/06/2015 चा शासन निर्णय येथे पहा.GRAS side |