• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!
    ग्राम पंचायत ppt व साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
    ग्राम पंचायत ppt व साहित्य लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

    १४ डिसेंबर, २०२१

    ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक(प्रभाग रचना, आरक्षण,सदस्यसंख्या)आदेश 2021

     महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग यांनी दि 21/11/2021 रोजी काढलेल्या आदेशानुसार ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक साठी (प्रभाग रचना, आरक्षण,सदस्यसंख्या)आदेश 2021 काढला असून त्यात ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक साठी प्रभाग रचना, आरक्षण,सदस्यसंख्या ठरविणे बाबत सर्व कार्य पद्धती दिली आहे..आता या पुढे वरील आदेशानुसार ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीची कार्य पद्धती राबवावी लागणार आहे.. या आदेशात नमूद नमुने कसे भरावे या बाबत माहिती खालील नमुन्यात दिले आहे

    ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणूक(प्रभाग रचना, आरक्षण,सदस्यसंख्या)आदेश 2021 

    सर्व नमुने pdf व word file

    नमुने निर्मिती 

    विशाल काटोले तलाठी मूर्तिजापूर जिल्हा अकोला

    संकलन 

    कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ

    १६ डिसेंबर, २०२०

    ग्राम पंचायत ppt व साहित्य

     राज्यात एकाच वेळेस 14000 ग्राम पंचायत यांची निवडणूक होत आहे त्या साठी आवश्यक निवडणूक प्रशिक्षण साहित्य सर्वाना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या साठी श्री शशिकांत सानप तलाठी जुई तहसिल  ऊरन जिल्हा रायगड यांनी प्रशिक्षण ppt व साहित्य उपलब्ध करून दिले आहे ते खालील लिंक वरून प्राप्त करू शकता


    प्रशिक्षण ppt

    Pdf साहित्

    निवडणूक निर्णय अधिकारी माहिती पुस्तिका

     निर्मीती

    शशिकांत सानप तलाठी पणवेल

    संकलन 

    कामराज चौधरी तलाठी पुसद