• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    आमच्‍याविषयी

    सप्रेम नमस्‍कार.
           हया ब्‍लॉग ला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद. आपनास आपल्‍या कार्यासाठी उपयुक्‍त अशी माहीती एकाच ठिकाणी मिळावी म्‍हणुण सदर ब्‍लॉग तयार केला असुन हा ब्‍लॉग अधिक कार्यक्षम व दर्जेदार करण्‍यासाठी आपल्‍या सुचना व अभिप्राय व प्रतिक्रिया अवश्‍य कळवा....!
                                                           
    आपल्‍या  सुचना व अभिप्रायाच्‍या   प्रतिक्षेत.
    कामराज बसवन्‍ना चौधरी, तलाठी पुसद                                                                                          
    तहसिल जि.यवतमाळ 

    email-   ckamraj@outlook.com
                ckamraj@gmail.com
                ckamraj79@yahoo.com

    १७ टिप्पण्या:

    1. ऊत्तम नि ऊपयुक्त साॅफ्टवेअर आहे धन्यवाद ..

      उत्तर द्याहटवा
    2. अतिशय चांगले कार्य केलात आपण. धन्‍यवाद!

      उत्तर द्याहटवा
    3. चौधरी साहेब, माझ अपूर्ण स्‍वप्‍न तुम्‍ही पूर्ण केलंतण्‍ खुप खुप धन्‍यवाद आपल्‍या कार्यास शुभेच्‍छा.......

      उत्तर द्याहटवा
    4. नमस्कार साहेब
      आपण चालवत असलेल्या महाराष्टातील तलाठी या ब्लॉग ला व या सुंदर उपक्रमास शुभेच्छा व हार्दिक आभार.  ��������

      आपल्या या उपक्रमातुन तलाठी साठी आवश्यक बरीच माहीती मिळते जी आपले दैंनदिन कार्यास ऊपयोगी असते.
      ������������������������

      # तलाठी बदलीबाबत #

      आपल्या तलाठी बदली बाबतच्या उपक्रमामुले महाराष्टामधील बहुतेक तलाठी बांधवांचा असणारा अत्यंत महत्वाचा प्रश्न सुटेल.
      आपल्या या ब्लॉग मध्ये महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना मिळाते जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया माहीतीचा ऊपयोग होतो.

      धन्यवाद.....
      आपला
      गणेश प्रकाश भगत
      तलाठी नित्रल
      ता. सातारा
      जि.  सातारा

      विनम्र,
      गणेश प्रकाश भगत | ganeshbhagat88@yahoo.com

      टीप: हे ईमेल http://talathiinmaharashtra.blogspot.in वरील

      उत्तर द्याहटवा
    5. आपण अतिशय चांगले कार्य केलात आपण. धन्‍यवाद! मला वारस तक्ता न देण्याबाबत न्यायालयीन आदेश /प्र.पत्र/नियम मिळत नाही.या साठी मार्गदर्शन करावे हि विनती ............

      उत्तर द्याहटवा

    नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.