महसूल अधिकारी किंवा कर्मचारी म्हणून काम करतांना अनेकदा टिपणी, अहवाल, निकाल किंवा पत्राला उत्तर लिहीतांना एखादया शब्दाची कायदेशीर व्याख्या नमुद करावी लागते. महसूल खात्यात दुय्यम सेवा व अहर्ता परिक्षा देतांना व्याख्यांचे महत्व लक्षात येते आपन अनेक कायदे राबवीत असतो त्यामुळे प्रत्येक व्याख्या लक्षात राहीलच असे नाही.कधीकधी एक व्याख्येचा कायदेशीर अर्थ जाणुन घेण्यासाठीकायद्याची अनेक पुस्तके चाळावी लागतात. कधी कधी व्याख्या लक्षात असते परंतु नेमक्या कोणत्या कायद्याखाली, कोणत्या कलमान्वये ती व्याख्या दिलेलीआहे. हे आठवत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करुन , तातडीच्या वेळेला किंवा दुय्यम सेवा व अहर्ता परिक्षाचा अभ्यास करतांना ,कोणती व्याख्या कोणत्याकायद्याखाली आणि कोणत्या कलमान्वये दिलेली आहे हे नेमके कळावे या दुष्टीकोणातुन 'महसुल संबंधीत व्याख्या ' ची रचना डॉ संजय कुंडेटकर,सर उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी केली आहे. यात विविध कायद्याखालील एकुण 204 व्याख्या , कायदा व कलमांचा उल्लेख करुन आपले 'महाराष्ट्रातील तलाठी' संकेत स्थळावर www.talathiinmaharashtra.in वर उपलब्ध करुन दिले आहे. तेव्हा सदर महसुली व्याख्या मिळविण्यासाठी खालिल लिंक ला क्लिक करा.
*लेखक* * संकलन *
डॉ.संजयकुंडेटकर,सर कामराज चौधरी
उपजिल्हाधिकारी,सातारा. तलाठी-पुसद जि.यवतमाळ
ckamraj@outlook.com
www.talathiinmaharashtra.in