सन 2023-24 चे आयकर विवरणपत्र भरावयाचे असून त्यानुसार फेब्रुवारी-2024 महिन्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा जेवढा काही आयकर कर थकबाकी असेल तेवढा सर्व आयकर माहे फेब्रुवारी-2024 च्या महिन्या मधून पूर्णपणे कपात करावयाचा आहे .त्याकरिता आयकर चे दोन भाग करण्यात आलेले आहे.
जुन्या स्लॅप इन्कमटॅक्स आणि नवीन स्लॅप ( Inome Tax Calculation u/s 115BAC ) इन्कमटॅक्स त्यानुसार सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता एकत्रीत अशी माहिती एकाच EXL.FILE मध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे कोणता स्लॅब योग्य आहे ते पाहता येईल.
Income Tax Software GPS NPS
निर्मिती
श्री सुधाकर गिरे तलाठी तथा ई-चावडी समन्वयक
ई-फेरफार प्रकल्प, जमाबंदी आयुक्त कार्यालय ,पुणे
संकलन व प्रसिद्धी
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ