Microsoft office सॉफ्टवेयर ऑफिसच्या कामासाठी
तसेच फक्त कागदी कामकाज करण्यासाठी वापरला जातो हा समज आता मागे पडला आहे. या
सॉफ्टवेयरचा वापर दिवसेंदिवस इतर अन्य क्षेत्रातही वाढत आहे. यामध्ये लेटर, नोट्स, टॅक्स, सेमीनार, व्यावसायिक प्रेजेन्टेशन पासून
ते थेट विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी प्रभाविपणे वापर केला जात आहे. यामध्ये Excel हा अनेक आकडेमोड अथवा टेबल
स्वरूपाचे फॉर्मेट्स तयार करण्यासाठी वापरला जातो यामध्ये अनेक functions
आहेत
त्याद्वारे अनेक गणिती क्रिया, गुंतागुंतीची आकडेमोड करणे सहज शक्य होते. उदा. If,
Sum, countif, vlookup, max, min, index, date, day ..... असे अनेक functions
आहेत function
चा यादी
केल्यास संपुर्ण पेज भरून जाईल. यामध्ये कांही function रोजच वापरावे लागतात तर कांही
कधीतरी उपयोगी पडतात. एकूणच excel मधील function
मुळे
अवघड वाटणारे आकडेमोडही चुटकी सरशी पूर्ण करता येते.
Excel मध्ये
सर्व कांही अनेक फंक्शनच्या सहाय्याने करता येते मात्र अंक अक्षरात रूपांतर
करण्यासाठी मात्र तारेवरची कसरत करावी लागते. म्हणजे function
वापरून
सहजा सहजी शक्य होत नाही. मग कसं करायच ?? असा प्रश्न तुम्हाला कधाचित पडला
असेल नाही का ...
यासाठीच हा लेखन प्रपंच...
अगदी सोपं काम करायच आहे
मित्रानो, मी खाली एक VBA कोड देणार आहे ते फक्त कॉपी
करायचं आणि मी सांगतो त्या ठिकाणी पेस्ट करायचं झालं... नवीन function
तयार...
आहे की नाही अगदी सोपं काम.
पध्दत:-1
1.
Microsoft office चा excel ओपन करा किंवा ज्या sheet मध्ये अंकाचे रूपांतर अक्षरात
करायचं आहे ते शीट ओपन करा.
2. की बोर्डवरील ऑल्ट आणि F11
function key प्रेस
करा. VBA एडिटर ओपन होईल. (Alt +F11)
3.
insert वर क्लीक
करा आणि त्यामध्ये module निवडा.
4. एक blank
page ओपन
होईल. आता या पेजवर खालील vba कोड कॉपी करून पेस्ट करा झालं.
5.VBA एडिटर close करा. तुम्ही सुरवातीला उघडलेला
एक्सेल शीट दिसेल आता यामध्ये =spellnumber() टाइप करा. आणि कोणत्याही अंकाचे
रूपांतर अक्षरात करा.
6.अत्यंत महत्त्वाचे :- हा function
फक्त या file मध्येच वापरता येईल. दुसऱ्या file साठी वापरताना परत त्याच्या vba एडिटर मध्ये कोड पेस्ट करावे
लागेल. सदर file save करताना मात्र file type नेहमी excel
workbook म्हणून
असते ते बदलून excel micro enabled workbook म्हणून save करावे लागेल.
VBA Code
too much helpful Kamraj sir..
उत्तर द्याहटवाreally great kamaraj sir.....
उत्तर द्याहटवा