- राष्ट्रीय निवृत्ती वेेेेतन योजनेच्या अंमलबजावणी बाबत DCPS/NPS मधील वार्षिक विवरणपत्रातीलत्रुटींचे निराकरणाबाबत आहरण व संवितरण अधिकारी व
कोषागार अधिकारी याांनी अवलंब करावयाच्या कार्यपध्दतीबाबत तसेच इतर संकीर्ण सुचनां बाबत. शासन परिपत्रक - Subscribers registered on or after July 1, 2014 are mandatorily required to submit FATCA Self–certificationPlease follow the steps given below for online Self-Certification
- online submission of FATCA self certification
- DCPS ख्ाात्यात जमा झालेली रक्कम जमा करणेची पध्दती.
- DCPS खाते शोधण्याची पध्दती : - खाली दिलेल्या लिंक वर जा.
- DCPS कपात रक्कमेचा ताळमेळ गोषवारा (नमुना R3 Report) मिळविणे बाबत. :-
- नमुना R3 Report नुसार Missing Credits शोधणे बाबत.:-
- माहेवार Mssing Credits चे विवरण मिळविणे बाबत. :-
- Missing Credits विवरण पत्रानुसार कपात रक्कम DCPS खात्यात जमा करणेच्या प्रस्तावा बाबत.:-
- ई सर्व आवश्यक बाबींसाठी व मी केलेल्या कार्यवाही च्या नमुन्यासह माहीती पहा.
- दिनाांक 1 नोव्हेबर 2005 रोजी किंवा त्यानांतर राज्य शासनाच्या सेवेत नियुक्त झालेले / होणारे सर्व कर्मचारी व भारतीय सेवेतील अधिकारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेच्या स्तर-1 ची राज्यांतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी शासन याव्दारे आवश्यक ती कार्यपध्दती विहीत करणेकरिता चा शासन निर्णय येथे पाहावा.दि.06/04/2015
- नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजना जमा झालेल्या अंशदानावर सन 2014-15 करिता व्याज दर 8.7 % ठरविण्यात आले आहे.सदर व्याज दर हा दि.01/04/2014 पासुन लागु करण्यात आले आहे करिता शासन निर्णय येथे पाहावयास मिळेल
- 1नोव्हेंबर 2005 किंवा त्या नंतर निवृत्त होणा-या कर्मच्यारांसाठी राज्य श्ाासनाची नवीन परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजना केन्द्राच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेत समाविष्ट करणे बाबत राज्य शासनाचा निर्णय येथे पाहावयास मिळेल
- परिभाषीत अंशदान निवृत्तीवेतन योजनेतुन NPS (राष्ट्रीय निवृत्ती योजना ) मध्ये समाविष्ट करणे बाबत योजनेची अमंलबजावनी बाबत DDO आणी TO साठी महत्वाचे सुचना परिपत्रक येथे पाहा.
- NPS करिता DDO रजिस्ट्रेशन क्रमांक प्राप्त होण्यासाठी करावयाची कार्यवाही बाबत सुचना.
Your blog is very nice & useful...
उत्तर द्याहटवा-Swapnil Supase, Account Officer, Commissioner Office, Amravati.
swapnilssupase@gmail.com, 8983558386
खूप छान माहिती आहे
उत्तर द्याहटवा