शेतकरी बांधवांनी शेतातील पीकांची/फळे माहिती (हंगाम निहाय )थेट गाव नमुना 7/12 मध्ये दर्शविण्यासाठी ई पीक पाहणी प्रकल्प पुर्ण् राज्यात सन 2020-21 पासून राबविण्यात येत आहे.यासाठी आम्ही राज्यातील तलाठी/मंडळ अधिकारी तसेच शेतकरी बांधवांना या प्रकल्पाची परिपुर्ण माहिती होण्यासाठी पीपीटी तयार केली असून ती सर्वासाठी उपयोगी होईल असा आमचा मानस आहे… तसेच ज्याठिकाणी शेतकरी बांधवांची कार्यशाळा/तलाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात येतील त्याठिकाणी ही पीपीटी उपयुक्त ठरेल,यामध्ये ई पीक & nbsp; ॲप मधील नवीन सुधारणा,कामकाज टप्पे इ. माहिती सविस्तर पणे दिलेली आहे.
ई पीक पाहणी सुधारीत मोबाईल ॲप :व्हर्जन 2 PPT
सौजन्य
महाराष्ट्रातील तलाठी…परिवार.