कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ यांचे व्दारा निर्मीत १४ नोव्हेंबर २०१३ रोजी कार्यंवित तलाठी यांचे कार्यासाठी ऊपयुक्त माहीती असणारे संकेतस्थळ अडचणी व अधिक माहीती साठी ckamraj@outlook.com या मेल आडी वर संपर्क साधु शकता.
आपण बनविलेली वेबसाईट अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आहे. आपले मनःपूर्वक आभार.....आपणास खूप यश मिळो....आपल्या वेबसाईट ची माहिती व प्रसार सर्व सामान्यांना होणे अत्यंत आवश्यक आहे. या साठी आपन्न थोडे प्रयत्न करावेत हि नम्र विनंती.
आम्ही सुद्धा आपल्या वेबसाईट ची माहिती आमच्या परीचयांना देऊ...... आपला कृपाभिलाषी. संदीप कुलकर्णी,पुणे
मागील अनेक दिवसापासून मी महाराष्ट्रातील तलाठी या साईटचा अभ्यास करीत आहे आणि सर्व सामान्य जनतेने वेळ मिळाल्यास निदान दिवसातुन एक तरी तास द्यावा अँड्राईवड मोबाईल बरेचसे आपणास पाहावयास मिळेल
खर सांगायचं म्हणजे आपण खूप मोठ काम करत आहात, आपल्या या कार्यामुळे मला खूप माहिती मिळाली जी की अजून काही लोकापर्यंत पोहचलेली नाही आपण जे करत आहात हे खूप मोठ सामाजिक कार्य आहे, या मधून आपली खूप मोठी सामाजिक कार्याची तळमळ दिसून येते.मला आपला खूप आदर आहे आपल्या टीम चा thankyu so much sir
शेती बाबत अभ्यासपूर्ण माहिती आहे. त्यांचा फायदा शेतकरी,शेतमजुरांना झाला पाहिजे म्हणून विविध वृत्तपत्रातून याची माहिती प्रसिद्धी झाली पाहिजे.
उत्तर द्याहटवाआपण बनविलेली वेबसाईट अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण व सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत आहे. आपले मनःपूर्वक आभार.....आपणास खूप यश मिळो....आपल्या वेबसाईट ची माहिती व प्रसार सर्व सामान्यांना होणे अत्यंत आवश्यक आहे. या साठी आपन्न थोडे प्रयत्न करावेत हि नम्र विनंती.
उत्तर द्याहटवाआम्ही सुद्धा आपल्या वेबसाईट ची माहिती आमच्या परीचयांना देऊ......
आपला कृपाभिलाषी.
संदीप कुलकर्णी,पुणे
मागील अनेक दिवसापासून मी महाराष्ट्रातील तलाठी या साईटचा अभ्यास करीत आहे आणि सर्व सामान्य जनतेने वेळ मिळाल्यास निदान दिवसातुन एक तरी तास द्यावा अँड्राईवड मोबाईल बरेचसे आपणास पाहावयास मिळेल
उत्तर द्याहटवासामाजिकदृष्ट्या महत्वाचे लिखाण कायम करत राहावे यामुळे शेतकरी बांधवांना याचा चांगला लाभ होवून भविष्यात होणारे वादविवादही कमी होतील
उत्तर द्याहटवाखर सांगायचं म्हणजे आपण खूप मोठ काम करत आहात, आपल्या या कार्यामुळे मला खूप माहिती मिळाली जी की अजून काही लोकापर्यंत पोहचलेली नाही आपण जे करत आहात हे खूप मोठ सामाजिक कार्य आहे, या मधून आपली खूप मोठी सामाजिक कार्याची तळमळ दिसून येते.मला आपला खूप आदर आहे आपल्या टीम चा thankyu so much sir
उत्तर द्याहटवाExcellent..... is the only word for this site
उत्तर द्याहटवा