• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    गाव नमुने १ ते २१.



    गाव नमुने


    अनुक्रमांक  गाव      नमुना           विवरण
    एकजमिनीची नोंदवही
    (आकारबंद जमाबंदी मिस्ल-शेतवारपत्रक)
    एक - अवन जमिनीची नोंद वही
    एक -बबिन भोगवटयाच्या (सरकारी) वन जमिनीची नोंद वही
    एक -कभोगवटदार वर्ग दोन म्हणून मंजूर केलेल्या जमिनी आणि ग्रामपंचायतीकडे निहीत केलेल्या जमिनी यांची नोंद वही
    एक - डकुळ वहिवाट कायदा आणि महाराष्ट्र शेत जमीन ( जमीन धारणेच्या कमाल मर्यादा ) अधिनियम, १९६१ यांच्या उप बंधानुसार अतिरिक्त म्हणून घोषित केलेल्या जमिनी दर्शविणारी नोंद वही
    एक - इअतिक्रमण नोंद वही
    दोनअकृषिक महसुलांची नोंदवही
    तीनदुमाला जमिनीची नोंद वही
    चारसंकीर्ण जमीन महसुलाची नोंदवही (सिवाई आमदनी--सिवाई जमावबंदी)
    १०पाचक्षेत्र आणि महसूल यांचा सर्वसाधारण गोषवारा ( ठरावबंद-किस्ताबंदी खतावणी-जमाबंदी पत्रक)
    ११सहाफेरफारांची नोंद वही
    १२सहा - अविवादग्रस्त प्रकरणांची नोंदवही
    १३सहा - बप्रकरणांची नोंदवही
    १४सहा - कवारसा प्रकरणांची नोंदवही
    १५ नवीन उप विभाग ( पोट हिस्से) नोंदवही
    १६सात, ७ अ, १२गाव नमुना सात, सात अ व बारा
    १७सात अकुळ वहिवाट नोंदवही
    १८सात बअधिकार अभिलेखानुसार जमीन कब्ज्जात असल्याचे मानण्यात येणाऱ्या व्यक्ती व्यतिरिक्त जमीन कब्ज्जात असलेल्या इतर व्यक्तींची नोंदवही
    १९आठ - अधारण जमिनीची नोंदवही
    २०आठ - ब ठराव बंदातील सव: बाबींचे येणे व वसुली चे पत्रक
    २१आठ - कमागण्या व वसुली यांच्या खातेवाही आणि जमीन महसुलाखेरीज इतर बाबी ( उदा. बांधबंदिस्तीविषयक येणे रकमांव्यतिरिक्त पाटबंधारे विषयक येणे रकमा, पोट-हिस्सा भूमापण फी, विक्रीकर, आयकर इ.) यांचा चाचणी ताळेबंद यांची नोंदवही
    २२आठ - डतलाठ्याने / मंडल निरीक्षकाने वसूल केलेल्या सरकारी येणे रकमांची व इतर रकमांची रोख नोंदवही
    २३नऊदैनिक व जमा पुस्तक
    २४नऊ - अशासनाला प्रदान केलेक्या रकमांच्या पावत्या
    २५नऊ - बतलाठ्याने ठेवावयाची गाव नमुना नऊची पावती पुस्तके व इतर यांच्या संग्रहाची नोंद वही
    २७अकरा(पिकाची आकडेवारी)
    २८तेरालोकसंख्या, गुरे व शेतकी अवजारे दर्शविणारी नोंदवही
    २९चौदापाणी पुरवठ्याच्या नोंद वही
    ३०पंधराआवक जावक नोंदवही
    ३२सतराप्रकरण प्रतिवृत्त
    ३३अठराआवक-जावक नोंदवही मंडल निरीक्षक/मंडल अधिकारी यासाठी
    ३४एकोणीस
    ३५वीसतलाठी / मंडळ अधिकारी यांच्या करिता पोष्टाच्या सरकारी तिकिटांची नोंद वही
    ३६
    एकवीसमंडल निरीक्षक / मंडल अधिकारी यांची मासिक दैनंदिनी

    ४ टिप्पण्या:

    नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.