• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *echawdi you tube chenel *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    २१ फेब्रुवारी, २०१७

    INCOME Tax फाईल. (Software)

      आपले इन्कम TAX आपणच भरा..

    प्रत्‍येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्‍येक आर्थिक वर्षात आपल्‍या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्‍यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्‍याचा उपयोग व्‍हावा या साठी ते #"महाराष्‍ट्रातील तलाठी" या आपल्‍या संकेत स्‍थळावर उपलब्‍ध करुन दिले आहे.या Software मध्‍ये केवळ तुमचे चालु महीण्‍याचे Basic pay व  इतर Deduction  टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्‍हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे. 




    *Softwareनिर्मिती*
    श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि.बुलढाणा

    *संकलन व प्रसिध्‍दी* 
    कामराज चौधरी, तलाठी-पुसद जि.यवतमाळ

    ९ फेब्रुवारी, २०१७

    ई-महाभूमी प्रकल्‍प अंमलबजावणी (NLRMP)

    राष्‍ट्रीय भुमी आधुनीकीकरण कार्यक्रमांतर्गत राज्‍यात शेती संदर्भातील सर्व दस्‍तऐवज  संगणीकृत करण्‍याचा निर्णय शासनाने घेतला असुन .त्‍याच कार्यक्रमांचा महत्‍वाचा भाग म्‍हणजे ई-फेरफार हा आहे. ई-फेरफार पुर्वतयारी , Edit module मध्‍ये करावयाची पुर्व तयारी ई,आवश्‍यक असणा-या सर्व बाबींची माहीती सर्व तलाठी ,मंडळ अधिकारी,DBAनायब तहसिलदार , DDE उपजिल्‍हाधिकारी यांना व्‍हावी या साठी मा. रामदास तगताप सर,उपजिल्‍हाधिकारी तथा राज्‍य समन्वयक ई-फेरफार प्रकल्‍प जमाबंदी आयुक्‍त कार्यालय पुणे यांनी माहीतीची चित्र फित (PPT) तय्यार केली आहे. सदर चित्र फित (PPT) PDF  स्‍वरुपात मिळविण्‍यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. 
    -:लेख:-
    मा. रामदास तगताप सर,
    उपजिल्‍हाधिकारी तथा राज्‍य समन्वयक
     ई-फेरफार प्रकल्‍प जमाबंदी आयुक्‍त कार्यालय पुणे

    ३ फेब्रुवारी, २०१७

    NPS (National pension system) मध्‍ये जमा रक्‍कमेचा व DCPS मधिल कपात / जमा रक्‍कमेचा तपशिल शोधणे.

    महाराष्‍ट्र शासनाने ऑक्‍टोंबर 2005 नंतर सेवेत रुजु होणा-या कर्मचारी/ अधिकारी यांना अंशदायी निवृृत्‍ती योजना लागु केली आहे.त्‍या नुसार पगारातील 10% रक्‍कम कपात करुन DCPS खात्‍यात जमा करणे व तेवढीच रक्‍कम शासनाने जमा करणे अशा स्‍वरुपाची ती योजना आहे. आता महाराष्‍ट्र शासनाने सदर योजना  दि 01/04/2015 पासुन केंद्राच्‍या  NPS ( National pension system) या योजनेत रुपांतर केली आहे.त्‍या नुसार आपले  पगारातील 10% रक्‍कम कपात करुन NPS खात्‍यात जमा  केली आहे. त्‍या योजनेतील  जमा रक्‍कमेचा तपशिल कसा शोधावा व  DCPS मधिल कपात / जमा रक्‍कमे सोबत त्‍याचा कसा ताळमेळ बसवावा या साठी PDF फाईल तयार केली आहे . ती PDF फाईल खालील लिंक वरुन download करुन जमा रक्‍कमेचा ताळमेळ बसवु शकाल.


    -: लेख :- 
    कामराज बसवन्‍ना चौधरी
    तलाठी पुसद जि यवतमाळ