नमस्कार,
गेल्या वर्षभरापासुन आपन माझ्या संकेतस्थळावर डॉ.संजय कुंडेटकर सर यांचे लेख
व पुस्तके वाचत आहात. सरांच्या महसुली ज्ञानाचा आपल्या सर्वांना खुप फायदा होत आहे
यापुठेही सतत त्यात भरच पडणार आहे. म्हणुन "महाराष्ट्रातील तलाठी" या आपल्या
संकेतस्थळावर डॉ.संजय कुंडेटकर सर, यांच्या सर्व लेख व पुस्तकांचा स्वतंत्र विभाग असणार
आहे.
-: संकलन :-
कामराज ब चौधरी
तलाठी पुसद जि यवतमाळ
ckamraj@outlook.com
फारच सुंदर आहे सर
उत्तर द्याहटवासर्व सामान्य नागरिकांना खूप महत्त्वाची कायदेशीर माहिती उपलब्ध करून दिली. त्या बद्दल डॉ. सजंय कुडेटकर सर आणि कामराज चौधरी सर याचे मनापासून आभार मानतो.
उत्तर द्याहटवाPlease give me gavthan vistar yojana, plot allotment order namuna
उत्तर द्याहटवा