• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!
    गाव नमुने 1 ते21 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
    गाव नमुने 1 ते21 लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

    २७ जानेवारी, २०२२

    गाव नमुना 8ब,8ड ब,10 तेरीज file..


    तलाठी यांनी सेवेत आल्यावर त्यांनी कोणते कार्य करावे कोणती नमुने दप्तरी असावे तलाठी यांचे कार्य व कर्तव्ये हे महाराष्ट्र जमिन महसूल अधिनियमात दिले आहे आणी त्या नुसार तलाठी हे करतही असतात .. बदलत्या काळानुसार यात बदल होत आहेत .. तलाठी दप्तरात काही नमुने ऑनलाईन सुद्धा झालेले आहे . त्या ऑनलाईन प्रणालीचा वापर करून तलाठी यांना त्यांचे कार्यक्षेत्रातील वसुली साठी आवश्यक गाव नमुना 8 ब हा सहज व सोप्या पद्धतीने एक्सल शीट कसा तयार करावा या बाबत व्हिडिओ व एक्सल file  (8 ब )8 ड)10 तेरीज ( 1 ची तेरीज ) ऑटोमॅटिक तलाठी:-ज्योती इंदल गुसिंगे रा. जि.जालना ता.अंबड गांव. निहालसिंगवाडी ता. अमळनेर जि. जळगांव 

    यांनी सर्वांन साठी उपलब्ध करून दिले आहे. 

    खालील प्रमाणे त्यात बदल करून काम करू शकतो

     अ.क्र. सुचना करावयाची कार्यपध्दती

    गावाचे नाव बदलवणे गावाचे नाव शिट वर वर्ष व गावाचे नाव बदलवणे

    तेरीज १ तेरीज १ ले पान या शिट गोषवारा वर कोणतेही काम करु नये.

    खातेदाराचे नाव गावाचे ८ अ मधील खातेदार यांची यादीतील नावे कॉपी करुन पेस्ट करावी

    एकूण क्षेत्र (हे.आर.चौ.मी.) गावाचे ८ अ मधील खातेदार यांची यादीतील एकुण क्षेत्र कॉपी करुन पेस्ट करावी

    मागील थकबाकी मागील वर्षी ८ ब मधे ज्या खातेदार यांचे खात्यावर जी थकबाकी असेल ती रक्कम नमुद करावी

    आकारणी गावाचे कृषीक (शेतीचे) ८ अ मधील खातेदार यांची यादीतील आकारणी ची रक्कम कॉपी करुन पेस्ट करावी

    आकारणी गावाचे अकृषीक ( बिनशेती ) ८ अ मधील खातेदार यांची यादीतील आकारणी ची रक्कम कॉपी करुन पेस्ट करावी

    पावती नं.                या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावती क्रमा

    पावती दिनांक या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावतीचा दिनांक टाकावा

    १० एकूण वसुली या ठिकाणी ज्या खाते क्रमांकाची पावती आहे त्यांचे नावासमोरील कॉलममध्ये शेतसारा किर्द मधील पावतीची एकुण रक्कम टाका

    ११ संपर्क याबाबत कुठलीही अडचण असल्यास खालिल मेल वर संपर्क करावा.             Arjitsingal@gmail.com


    8ब,8ड,10 ची तेरीज एक्सल file

     
                                                                             8 ब प्रींट करणे बाबत



    संकलन

    कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ





    ६ डिसेंबर, २०२१

    गांव नमुने 1 ते 21 परिचय

    महसूल विभागातील अभ्यासक मा.डॉ संजय कुंडेटकर सर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांचे महसूल गुरू Youtube चॅनेल वरील गांव नमुने 1 ते 21 परिचय या व्हिडीओ ची लिंक पुढे दिली आहे. त्या लिंक वरून आपण हा व्हिडिओ पाहू शकता.

    (सर्व अधिकार व कर्मचारी यांच्यासाठी उपयुक्त)

     गांव नमुने 1 ते 21 परिचय

    https://youtu.be/GoIMX9DqSSI



    १ ऑगस्ट, २०२०

    गाव नमुने 1 ते 21

    आज महसूल दिन निमित्य सर्व तलाठी यांना त्यांचे दैनंदिन कामात येणारे गाव नमुने 1 ते 21 exel स्वरूपात उपलब्ध व्हावे या साठी तलाठी श्री शशिकांत सानप यांनी गाव नमुने 1 ते 21 तयार केले आहेत. सर्व तलाठी यांनी सदर गाव नमुने खालिल लिंक वरून डाउनलोड  करावे.



    संकलन
    कामराज चौधरी
    तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ

    २ जुलै, २०१८

    गाव नमुने 1 ते 21 व तलाठी कामकाज कॅलेंडर

    तलाठी हा महसुल विभागात कार्यरत महत्वाचा घटक आहे 

    शासनाच्या बहुतांशी योजनांची अमंलबजावणी तलाठी यांचे कडुनच केली जाते त्या मुळे तलाठी यांचे वर गैरमहसुली कामांचा बोजा दिवसेन दिवस वाढत आहे. या वाढत्या बोजा मुळे तलाठी त्यांचे मुळ महसुली कामापासुन दुर जात 
    आहेत. त्यानुसार गाव नमुने 1 ते 21 बाबत विस्तृत व परिपुर्ण महिती व  वार्षीक कामे माहेवार कोणती व ती कधी पुर्ण करावी या साठी खालील लिंक वर क्लीक करून मिळवता येईल


    लेख :- डॉ. संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी परभणी
    संकलन :-  कामराज ब चौधरी ,तलाठी- पुसद जि यवतमाळ 
    ई-मेल पत्ता :-ckamraj@outlook.com
    ब्लॉग पत्ता :-www.talathiinmaharashtra.in
    संपर्क :- 9011797779