महसुल विभागातील जमिनी संदर्भातील महत्वाचे अभिलेख तयार करणे,जमिनीची मोजनी करणे ई.अनेक प्रकारचे कामे भुमीअभिलेख विभाग करित असतो , तलाठी यांचा वारंवार संबंध भुमीअभिलेखाशी येत असतो.त्यामुळेच जमीनीच या मोजणीशी संबंधित  कोणते अभिलेख उपलब्ध असतात याची माहिती तलाठी संंवर्गाला व्हावी या दुष्टीकोणतुन डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्हाधिकारी सातारा यांनी  ' मोजणी अभिलेख' हा लेख लिहीला  आहे.
ठळक बाबी.
- टिपण बुकः कच्चे टिपण / पक्के टिपण
 - शेतवार पत्रक
 - कच्चा सुड
 - प्रतिबुक
 - वसलेवार बुक
 - वाजिब उल अर्ज
 - निस्तार पत्रक
 - आकारबंंद
 
ईत्यादी सर्व बाबींची माहीती लेख PDF स्वरुपात प्राप्त करण्यासाठी खालिल लिंक चा उपयोग करा.
लेखः- डॉ.संजय कुंडेटकर,सर उपजिल्हाधिकारी सातारा
संकलनः- कामराज चौधरी तलाठी-पुसद जि.यवतमाळ