- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
तलाठी व मंडळ अधिकारी मार्गदर्शिका. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
तलाठी व मंडळ अधिकारी मार्गदर्शिका. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
१८ डिसेंबर, २०१५
तलाठी व मंडळ अधिकारी मार्गदर्शिका.
तलाठी हा महसुल प्रशासनाचा कणा मानला जातो. शासनाच्या स्टील फ्रेम प्रशासनाचा तो गतिमान घटक आहे . नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्रीकर परदेशी सर यांनी या घटकाचे महत्व ध्यानात घेवुन तलाठ्याना कार्यक्षम व कायद्यानुसार कामे करण्यासाठी म्हणुन त्यांना प्रशिक्षण देवुन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेतले होते.याच कार्यक्रमाचा भाग म्हणुन त्यांनी त्यावेळच्या त्यांचे अधिनस्त उपजिल्हाधिकारी व ईतर अधिकारी यांना तलाठी कामकाजासंबधित विषय नेमुन कायद्याच्या प्रचलीत बाबी वर नोटस तयार केले. व त्याची पुस्तक स्वरुपात मांडणी करुन वितरीत केली. हे पुस्तक सोप्या सहज भाषेत असल्याने ती सर्व तलाठी याना उपलब्ध व्हावी म्हणुन त्या संकलित पुस्तकाची soft copy नांदेड जिल्हातील तलाठी श्री दुगमवार तलाठी देगलुर यांनी उपलब्ध करुन दिली आहे. सदर पुस्तक pdf डाउनलोड करण्याची लिंक खाली आहे. तरी सर्वांनी याचा फायदा करुन घ्यावा.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)