तलाठी यांचे दैनिक कार्याचा महत्वाचा भाग म्हणजे "फेरफार".
महसुल खात्यामध्ये नव्याने रुजु झाल्यावर तलाठीयांना फेरफार नोंदी बाबत बराच संभ्रम असतो.नेहमीपेक्षा वेगळी फेरफार नोंद आली की काहींचा गोंधळ उडतो.कोणतीही घटना गोष्टीरुपात सांगितली तर ती बऱ्याच काळ लक्षात राहते. गोष्टीरुपी सांगितलेला फेरफार नोंदीचा ही असाच उपयोग होऊ शकतो याच कल्पनेतुन डॉ. संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनींन साठी "गोष्टीरुपी एकशेएक फेरफार " हे पुस्तक सरळ व सोप्या भाषेत लिहीले आहे.. महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनीं यांनी सदर पुस्तक नेहमी आपले संग्रही ठेवावे म्हणजे आपले दैनदिनफेरफाराचे काम अधिक सुलभ होईल.सदर पुस्तक PDFस्वरुपात मिळविण्यासाठी खालील लिंकचा उपयोग करा.
लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी
dcsanjayk@gmail.com
संकलन:- कामराज ब चौधरी तलाठी-पुसद
ता.पुसद जि.यवतमाळ ckamraj@outlook.com
प्रकाशक:- www.talathiinmaharashtra.in
( महाराष्ट्रातील तलाठी यांचे कार्यासाठी उपयुक्त असे एकमेव संकेत स्थळ. )