- आपले इन्कम TAX आपणच भरा..
👉🏻D.A diff. यामध्ये जुन 2015 च्या पगारात व आता जाने 2016 ला मिळेल ते DA arress. मिळाले आहे ती रक्कम तेथे टाका.
👉🏻तुमचा income tax फॉर्म Tax Sheet वर तयार होईल. आता त्याची प्रिंट काढून फॉर्म सबमिट करा.
👉🏻खालील लिंकवर क्लिक करुन इन्कम Tax फाईल डाउनलोड करा.
Nice work sir
उत्तर द्याहटवाVery Usefull
उत्तर द्याहटवाआयकर हा सामान्य नोकरीपेशा (कर्मचारी) वर्गाचा हमखास चर्चेचा विषय. तर ह्यात अनेक कायदे, नियम, उप नियम असतात. बरेच लोक नियमांबद्दल माहित नसल्याने ज्यास्त आयकर भरतात आणि जेव्हा कोणी सुज्ञ माहितीगार एखादा नियम कायदा नीट उलगडून सागतो, तेव्हा त्यांना आपली चूक लक्षात येते. तो म्हणतो "(अरे गाढवा!!!) आधी विचारले का नाहीस. हम किसलिये बैठे हैं." तर अशा सुज्ञ जणांना विनंती करतो की त्यांनी माहीत नसलेल्या नियमांचे (आणि त्यामुळे उत्पन्न झालेल्या प्रश्नांचे) निरसन ह्या ठिकाणी करावे आणि पेचात पडलेल्यांना योग्य मार्गदर्शन करावे ---
उत्तर द्याहटवाhttps://www.facebook.com/groups/1670117189923877/