- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
तलाठी कॅलेंडर. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
तलाठी कॅलेंडर. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
२ एप्रिल, २०२२
१७ एप्रिल, २०१६
तलाठी कामकाज कॅलेंडर.
तलाठी हा महसुल विभागात कार्यरत महत्वाचा घटक आहे
शासनाच्या बहुतांशी योजनांची अमंलबजावणी तलाठी यांचे कडुनच
केली जाते त्या मुळे तलाठी यांचे वर गैरमहसुली कामांचा बोजा दिवसेन दिवस
वाढत आहे. या वाढत्या बोजा मुळे तलाठी त्यांचे मुळ महसुली कामापासुन दुर जात
आहेत. त्यानुसार वार्षीक कामे माहेवार कोणती व ती कधी पुर्ण करावी या साठी
खालील लिंक वर तलाठी यांना माहेवार कोणती कामे करावी या बाबत कॅलेंडर दिले आहे.
लेख :- डॉ. संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी सातारा
संकलन :- कामराज ब चौधरी ,तलाठी- पुसद जि यवतमाळ
ई-मेल पत्ता :-ckamraj@outlook.com
ब्लॉग पत्ता :-www.talathiinmaharashtra.in
संपर्क :- 9011797779
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
