आपले तालुक्यात ई-फेरफार प्रकल्प सुरु झाल्यावर काय कार्यवाही करावी या बाबत मागील महीण्यातील 03/08/2015 तारखेचे लेखात त्यावर सविस्तर मार्गदर्शन आवश्यक लींक व्दारे आपनघेतले आहे. पण्ा आपनास आपले laptop वरती कोणती व कशी सेटींग्स करावी याबाबत फारसी माहीती मिळत नाही. त्यानुसार आपन सर्व प्रथम्ा आवश्यक असणारे सर्व software download करावे उदा. active X control , DSC drivers , Forticlintsslvpn, Ism V6, or marathi Indic, pdf cute writer , java ,Adob Redder ईत्यादी. त्यानंतर आपले laptop वर कशी settings करावयाची याची माहीती खालील दुव्यावर ( लिंक) वर जावुन पहा.
- Active x Control settings mannual
- scsed DSC drievers & internet explorer settings manual.
- initial settings in our laptop for emutation
- Forticlint sslvpn download झाल्यावर connect करण्याची पध्दती.
- forticlint vpn नविन अपडेट forticlint vpn installer manual .
- या शिवाय ईतर आवश्यक असणारे user manual व वरिल सर्व SOFTWARE एकाच File मध्ये Download करा
for new user very usefull information
उत्तर द्याहटवाvery Good kamraj bhau keep it up ........
उत्तर द्याहटवाधन्यवाद.....!
उत्तर द्याहटवातलाठी, मंडळ अधिकारी यांच्या करिता ब्लॉग तयार केल्याबद्दल धन्यवाद....!
उत्तर द्याहटवाReally nice work.. Thanks alot
उत्तर द्याहटवाSuperb Work Kamraj !! This is quite useful information. I was looking for it and thanks to you as I have found everything that I desired for in one place. :-)
उत्तर द्याहटवाthanks very much
उत्तर द्याहटवा