- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
२२ डिसेंबर, २०१५
१८ डिसेंबर, २०१५
तलाठी व मंडळ अधिकारी मार्गदर्शिका.
तलाठी हा महसुल प्रशासनाचा कणा मानला जातो. शासनाच्या स्टील फ्रेम प्रशासनाचा तो गतिमान घटक आहे . नांदेड जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्रीकर परदेशी सर यांनी या घटकाचे महत्व ध्यानात घेवुन तलाठ्याना कार्यक्षम व कायद्यानुसार कामे करण्यासाठी म्हणुन त्यांना प्रशिक्षण देवुन त्यांचे सक्षमीकरण करण्याचे काम हाती घेतले होते.याच कार्यक्रमाचा भाग म्हणुन त्यांनी त्यावेळच्या त्यांचे अधिनस्त उपजिल्हाधिकारी व ईतर अधिकारी यांना तलाठी कामकाजासंबधित विषय नेमुन कायद्याच्या प्रचलीत बाबी वर नोटस तयार केले. व त्याची पुस्तक स्वरुपात मांडणी करुन वितरीत केली. हे पुस्तक सोप्या सहज भाषेत असल्याने ती सर्व तलाठी याना उपलब्ध व्हावी म्हणुन त्या संकलित पुस्तकाची soft copy नांदेड जिल्हातील तलाठी श्री दुगमवार तलाठी देगलुर यांनी उपलब्ध करुन दिली आहे. सदर पुस्तक pdf डाउनलोड करण्याची लिंक खाली आहे. तरी सर्वांनी याचा फायदा करुन घ्यावा.या पुस्तकाचे सर्व श्रेय तत्कालीन जिल्हाधिकारी मा. श्रीकर परदेशी सर व त्यांचे तत्कालीन अधिकारी यांना जाते.
१३ डिसेंबर, २०१५
७/१२ सदरी बिनशेती नोंद व ७/१२ नुसार क्षेत्र आकार काढण्याची पध्दती.
- मा.जिल्हाधीकारी , मा.अप्पर जिल्हाधीकारी, मा, उपविभागीय अधिकारी ई वरिष्ठ कार्यालयातुन आपनास बिन शेती (N.A) आदेश प्राप्त होत असतात .त्याची नोंद आपले ७/१२ सदरी कशी करावी सर्वप्रथम काय कार्यवाही करावी याची माहीती साठी व
- अनेक वेळा तलाठी यांना म.ज.म.अधि.१९६६ चे कलम ८५ अन्वये आदेशची अंमलबजावणी करतांना , न्यायालयीन आदेशा नुसार शेत जमिनीच्या सहधारकां मध्ये वाटणीची नोंद घेतांना संबंधीत व्यक्तीचे क्षेत्रा नुसार आकार वेगळा दर्शविने व गा.नं. ८अ सदरी नोंद करावी लागते. त्यानुसार ७/१२ नुसार क्षेत्र आकार काढण्याची पध्दती साठी खाली दर्शविलेल्या दुव्यावर जावुन मिळवा
लेखक - मा .श्री. डॉ. संजय कुंडेटकर सर. उपजिल्हाधिकारी सातारा.
१ डिसेंबर, २०१५
उत्तराधिकार अधिनियम १९५६ - महत्वाच्या तरतुदी.
वारसा बाबत फेरफार घेतांना आपनास बऱ्याच अडचणी येते असतात त्या अडचणी सोडवण्यासाठी मा. संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तयार केलेल्या माहीतीचा आपनास फायदा होईल.
- वारसदार म्हणजे काय व कोण ?
- उत्तराधिकारी हेाण्यास पात्र व्यक्ती कोण ?
- वारसाचे वर्ग किती व त्यात समाविष्ठ व्यक्ती कोणत्या ?
- वर्ग १,२,३,४ चे वारस कोण ?
- वारसा हिस्सा मिळण्यास अपात्र व्यक्ती कोणत्या ?
- महत्वाये न्याय निर्णय.
- भारतीय वारसा अधिनियम १९२५ मधिल महत्वाच्या तरतुदी.
- एकत्र कुटूंबातील मिळकतीचे वाटप. ईत्यादी संपुर्ण माहीती साठी खालील लिंक चा वापर करा.
२५ नोव्हेंबर, २०१५
हिंदु वारसा कायदा १९२५ खालील मृत्यूपत्राच्या तरतुदी.
तलाठी यांचे दैनिक कामकाजात अनेक प्रकारचे कागद पत्रे आपले कडे येत असतात त्या आधारावर आपनास बरेच वेळा काही फेरफार घ्यावे लागतात त्या कागदपत्रांन पैकी एक म्हणजे वारस मृत्यूपत्र ह्या पत्रा बाबत सविस्तर माहीती हिंदु वारस कायदा १९२५ नुसार मा.श्री संजय कुंडेटकर सर , उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तय्यार केलेली आहे.
- मृत्यू पत्राचे महत्वाचे निकष
- मृत्यू पत्राचे परिणाम
- सैनिकाचे मृत्यू पत्र
- मृत्यू पत्राबाबत महत्वाचे न्याय निवाडे.
- ईत्यादी माहीती पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.
१३ नोव्हेंबर, २०१५
महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी / मंडळ अधिकारी यांची माहीती.
महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना मिळावी जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया माहीतीचा ऊपयोग होईल व महाराष्ट्रातील तलाठी यांची माहीती कधीही आपनास पाहता येईल किंवा डाऊनलोड करता येईल या करिता 'महाराष्ट्रातील तलाठी" हृया संकेत स्थळाच्या खालील लिंक चा वापर करुन आपली संपुर्ण माहीती भरा. धन्यवाद.....!
- तलाठी यांची माहीती.
- #आपली माहीती फार्म मध्ये भरण्यासाठी येथे क्लिक करा.#
- #फार्म मध्ये भरलेली तलाठी यांची माहीती येथे पहा.#
- मंडळ अधिकारी यांची माहीती.
- #आपली माहीती फार्म मध्ये भरण्यासाठी येथे क्लिक करा.#
- #फार्म मध्ये भरलेली तलाठी यांची माहीती येथे पहा.#
७ नोव्हेंबर, २०१५
पिक पैसेवारी नविन पद्धतीबाबत सुचना.
पिक पैसेवारी बाबत विभागीय आयुक्त ,पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समीतीने केलेल्या शिफारशी या बाबत मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय या सर्व बाबी विचारात घेवुन पिक पैसेवारी पद्धती बाबत खरीप हंगाम २०१५ पासुन "पिक पैसेवारी नविन पद्धती बाबत दि.०३/११/२०१५ च्या सर्वसमावेशक शासन निर्णय " घेण्यात आला आहे. तो येथे पहावा.
५ नोव्हेंबर, २०१५
ई-फेरफार आज्ञावलीमधील विविध सुविधा वापरण्याबाबत मार्गदर्शन
ई-फेरफार प्रकल्पाची अंमलबजावणी योग्यरितीने करण्याकरिता विविध आज्ञावलींचा वापर करावा लागतो. ई-फेरफार घेत असताना त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नेमकी कोणती आज्ञावली वापरावी याविषयी संपूर्ण माहिती मिळत नाही. आता ही संपूर्ण माहिती ई-फेरफार हेल्प डेस्क मेंबर यांनी तयार केली आहे. सदर माहिती पाहण्यासाठी " ई-फेरफार आज्ञावधीलमधील विविध सुविधा वापरण्याबाबत मार्गदर्शन" या लिंक चा वापर करावा.
१४ ऑक्टोबर, २०१५
ISM 3.0 मधिल Monoligual(DV-TT),Bilingual(DVB-TT) font UNICODE मध्ये रुपांतरीत करण्याची सोपी पध्दती.
महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आता संपुर्ण राज्यातील कार्यालयीन
कामकाज हे UNICODE भाषेत करावयाचे आहे. परंतु आपन या पुर्वी ism3.0 मधिल Monoligual(DV-TT),
Bilingual(DVB-TT) font वापरुन MS-EXCEL किंवा MS-WORD मध्ये अनेक फाईल, खातेदार यादी
ईत्यादी बनविलेल्या आहेत. त्या आता आपनास पुढील कार्यासाठी जशास तशा UNICODE मध्ये रुपांतरीत
करुन वापरता येईल. त्या साठी आपल्या संगणकावर किंवा लॅपटॉप वर ISMv6.1 or ISMv6.3 हे सॉफ्टवेअर install असणे गरजेचे आहे. त्याकरीता व आपल्या ism3.0 मधील फाईल UNICODE मध्ये रुपांतरीत
करणेसाठीच्या संपुर्ण माहीती करीता खालील लिंक (दुव्यावर जा.)
३० सप्टेंबर, २०१५
ई-फेरफार साठी आपले Laptop वर करावयाच्या आवश्यक बदला बाबत.
आपले तालुक्यात ई-फेरफार प्रकल्प सुरु झाल्यावर काय कार्यवाही करावी या बाबत मागील महीण्यातील 03/08/2015 तारखेचे लेखात त्यावर सविस्तर मार्गदर्शन आवश्यक लींक व्दारे आपनघेतले आहे. पण्ा आपनास आपले laptop वरती कोणती व कशी सेटींग्स करावी याबाबत फारसी माहीती मिळत नाही. त्यानुसार आपन सर्व प्रथम्ा आवश्यक असणारे सर्व software download करावे उदा. active X control , DSC drivers , Forticlintsslvpn, Ism V6, or marathi Indic, pdf cute writer , java ,Adob Redder ईत्यादी. त्यानंतर आपले laptop वर कशी settings करावयाची याची माहीती खालील दुव्यावर ( लिंक) वर जावुन पहा.
- Active x Control settings mannual
- scsed DSC drievers & internet explorer settings manual.
- initial settings in our laptop for emutation
- Forticlint sslvpn download झाल्यावर connect करण्याची पध्दती.
- forticlint vpn नविन अपडेट forticlint vpn installer manual .
- या शिवाय ईतर आवश्यक असणारे user manual व वरिल सर्व SOFTWARE एकाच File मध्ये Download करा
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)



