- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
१५ जून, २०२१
गाव नमुना 6 क online पध्दत
१५ मे, २०२१
माहितीचा अधिकार आणि तलाठी संबंधी माहिती
माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अन्वये तलाठी कार्यालय हे जनमाहिती अधीकारी म्हणून घोषित केले आहे त्या संबंधी आपल्या तलाठी कार्यालयातील माहिती ही माहीतीच अधिकार अधिनियमानुसार कशी द्यावी, अर्जात नमुद माहिती ही कोणती व अशी त्यावर काय कार्यवाही अपेक्षित आहे.हे सर्व आमचे मित्र श्री विशाल काटोल तलाठी जिल्हा अकोला यांनी खूप सोप्या भाषेत आपल्या साठी उदाहरणे व संदर्भ सहित लिहिले आहे ते आपण खालील लिंक वरून मिळवू शकता
माहितीचा अधिकार आणि तलाठी संबंधी माहिती
✒️लेख
विशाल काटोले तलाठी जिल्हा अकोला.
प्रसिद्धी
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
२३ फेब्रुवारी, २०२१
Income Tax Software 2020-2021
प्रत्येक शासकीय कर्मचारी व अधिकारी यांना प्रत्येक आर्थिक वर्षात आपल्या एकत्रीत वार्षिक आय नुसारआयकर विवरण पत्र भरावे लागते (FORM NO 16).या बाबत आपनास फारशी माहीती नसते व असली तरी ती तयार करण्यास फारसा वेळ नसतो. या सर्व बाबींचा विचार करुन सर्व शासकिय कर्मचारी/अधिकारी यांचे करिता श्री.सुधाकरजी गिरे, तलाठी- खामगांव जि. बुलढाणा यांनी अगदी सोपे व सुटसुटीत INCOME Tax (FORM NO 16) Software तयार केले आहे. व सर्वांना त्याचा उपयोग व्हावा या साठी ते #"महाराष्ट्रातील तलाठी" या आपल्या संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिले आहे.या Software मध्ये केवळ तुमचे चालु महीण्याचे Basic pay व इतर Deduction टाकावे आपले FORM NO 16 लगेच तयार होईल. तेव्हा सदर Software डाऊनलोड करणे करिता खालील लिंक वर जावे.
Income tax software NPS
Income tax software GPF
संकलन
कामराज चौधरी
तलाठी पुसद जि यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
४ जानेवारी, २०२१
गोष्टीरुपी 101 फेरफार 2021 सुधारित
तलाठी यांचे दैनिक कार्याचा महत्वाचा भाग म्हणजे "फेरफार".
१६ डिसेंबर, २०२०
ग्राम पंचायत ppt व साहित्य
राज्यात एकाच वेळेस 14000 ग्राम पंचायत यांची निवडणूक होत आहे त्या साठी आवश्यक निवडणूक प्रशिक्षण साहित्य सर्वाना एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावे या साठी श्री शशिकांत सानप तलाठी जुई तहसिल ऊरन जिल्हा रायगड यांनी प्रशिक्षण ppt व साहित्य उपलब्ध करून दिले आहे ते खालील लिंक वरून प्राप्त करू शकता
निवडणूक निर्णय अधिकारी माहिती पुस्तिका
निर्मीती
शशिकांत सानप तलाठी पणवेल
संकलन
कामराज चौधरी तलाठी पुसद
१ ऑगस्ट, २०२०
गाव नमुने 1 ते 21
१९ जुलै, २०२०
Computer Tricks संगणकावरील क्लुप्त्या
१ जुलै, २०२०
प्रधानमंत्री पीक विमा योजना 2020-2021
- पीक विमा माहिती पत्रक 2017
- पीक विमा भरणे बाबत csc सेंटर कार्यवाही बाबत व्हिडीओ
- पीक विमा 2020-2021 माहिती पत्रक.
२४ मार्च, २०२०
Digital 7/12 काढण्याची पध्दत.
Digital 7/12 काढण्याची पध्दत PDF
Digital 7/12 काढण्याचे संकेत स्थळ (web side)
संकलन
कामराज चौधरी तलाठी
पुसद जी यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
२८ फेब्रुवारी, २०२०
Income tax software 2019-2020
Income tax software NPS
Income tax software GPF
संकलन
कामराज चौधरी
तलाठी पुसद जि यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
