• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

    ११ फेब्रुवारी, २०२६

    अकृषक वापर परवानगी ,सनद व अकृषक आकारणी रद्द करणे बाबत.

      

     
     शासनाने दिनांक 10.०२.२०२६ च्या शासन निर्णया नुसार या पुढे राज्य सरकारने अकृषक वापर परवानगी ,सनद व अकृषक आकारणी रद्द करणे बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे शासन निर्णया नुसार आता अकृषक वापरा साठी सनद ,अकृषक परवानगीची आवश्यकता नसेल. सरळ online प्रणाली द्वात्रे नियोजन प्राधिकरण यांचे कडे अर्ज करून थेट अकृषक व बांधकाम परवानगी नियमा नुसार मिळेल .
          तसेच या पुढे आता दरवर्षी अकृषक कराचा भरणा करण्याची गरज नसेल त्या ऐवजी एक वेळ अधिमुल्य भरावे लागेल हे अधिमुल्य रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे १००० चौ मी पर्यंत दाराच्या 0.10% , १००० ते ४०००० चौ मी पर्यंत 0.२५% आणि ४००० चौ मी चे वर 0.५०% एवढा असेल.. हे दर ०१.०१.२०२६ पासून अकृषक वापराबाबत असेल 
        या आधी २००१ पूर्वी झालेले अकृषक भूखंडा साठी २००१ च्या  रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील व २००१ नंतर  झालेले अकृषक भूखंडा साठी २००२ च्या  रेडीरिकणर च्या दरा प्रमाणे आकारले जातील. यात शासन निर्णय दिनांकापासून मागील थकीत अकृषक करास सूट दिली आहे. परंतु शासन निर्णय दिनांकापासून एक वर्षात वरील नमूद दराने एक वेळ अधिमुल्य भरणे आवश्यक आहे एक वर्ष झाल्यावर त्या अधिमुल्यावर व्याज व दंड आकारला जाणार आहे.


    लेख व प्रकाशन 

    कामराज ब चौधरी   
    ग्राम महसूल अधिकारी पुसद 
    ता पुसद जिल्हा यवतमाळ 




    कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

    टिप्पणी पोस्ट करा

    नमस्‍कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्‍याबद्यल धन्‍यवाद.