शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी पथदशी प्रकल्प म्हणून विशेष मदतीचा कार्यक्रम
राबविणेबाबत खालीलप्रमाणेशासनाने निर्णय घेतला आहे. पथदशी प्रकल्पांतर्गत शासनाने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणाऱ्या जिल्याकरीता विविध उपायोजना करण्याच्या अनुषंगाने यवतमाळ व उस्मानाबाद जिल्हयाची निवड के लेली असून
त्याअंतर्गत खालीलप्रमाणे उपयोजना करण्यात येत आहेत. त्यानु सार आत्महत्याग्रस्त
क्षेत्रासाठी जिल्हयस्तरीय / ग्रामस्तरीय समित्या, बळीराजा चेतना अभियान राबविणे, पथदशी पथदशी प्रकल्पांतर्गत यवतमाळ व उस्मानाबाद जिल्यातील उप विभागासाठी नेमलेल्या सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्ये प्रस्तावास कार्यत्तोर मांजूरी देणे वरील दोन जिल्यांसाठी शेतकरी
आत्महत्याबाबतचे कामकाज करण्यकरीता विशेष कक्ष स्थापन करणे इत्यादी बाबी व जिल्हयस्तरीय / ग्रामस्तरीय समित्या यांची रचना आणि कार्यक्षमता बाबत च्या संपुर्ण माहीती साठी व शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ' कृ षि समृद्धी ' योजनेच्या अनुषंगाने विविध विभागयांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांकरिता करावयाच्या उपयोजनाबाबत.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लीक करा.
आत्महत्याग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी ' कृ षि समृद्धी ' योजनेच्या अनुषंगाने विविध विभागयांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांकरिता करावयाच्या उपयोजनाबाबत.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लीक करा.