महसूलविभागा मध्ये कार्यरत तलाठी व कनिष्ठ लिपिक याना पदोन्नती साठी महसूल अहर्ता परीक्षा अनिवार्य केली आहे.त्या परीक्षेचा अभ्यास क्रम व नमुना प्रश्नपत्रिका मागील पोस्ट मध्ये केली आहे . पण त्या सर्व पेपरवर नमुना उत्तर पत्रिकेची मागणी तलाठी व लिपिक वर्गा कडून सतत होत होती त्या मुळे श्री अमोल रामशेट्टी तलाठी जिल्हा लातूर यांनी सदर परीक्षेतील सर्व 1 ते 7 पेपरच्या नमुना उत्तर पत्रिका उपलब्ध करून दिल्या आहेत त्या खालील लिंक वरून मिळवू शकता
संकलन
अमोल रामशेट्टी
तलाठी लातूर जिल्हा