DILRMP कार्यक्रम अंतर्गत राज्यात ई-फेरफार प्रकल्प राबविण्यात येत आहे त्या प्रणालीत काळानुरूप व आपल्या गरजे नुसर नवीन नवीन प्रयोग,बदल होत आहे .त्या बदला सोबतच काही नवे error सुद्धा निर्माण होत आहेत. ज्या प्रमाणे बदलाबाबत माहिती दिली जाते त्याच प्रमाणे त्या बदलामुळे तयार होणाऱ्या error बाबत व त्या वरील उपाया बाबत कोणतीही माहिती जिल्हास्तर,विभागस्तर व राज्य स्तरावर मिळत नाही किव्हा विलंबाने मिळते त्या मुळे प्रत्यक्ष काम करणारे user यांना खूप अडचणीना सामोरे जावे लागते .हीच अडचण लक्ष्यात घेऊन आपले मित्र व नाशिक जिल्हा हेल्प डेस्क मध्ये कार्यरत तलाठी किशोर नाथबुवा यांनी ई-फेरफार मध्ये येणाऱ्या विविध एरर व त्यावरील उपायां बाबत माहिती तयार केली आहे ती आपल्याला खलील लिंक वरून डाउनलोड करता येईल
ई-फेरफार मध्ये येणाऱ्या विविध एरर व त्यावरील उपायां बाबत माहिती
निर्मिती
श्री किशोर नाथबुवा तलाठी जिल्हा नाशिक
संकलन व प्रसिद्धी
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ