• *मुख्यपृष्ठ*
  • *डाऊनलोड*
  • *सेवा विषयक*
  • *नियम व पुस्तके*
  • *शासकिय योजना*
  • *महत्वाचे*
  • *आमच्या विषयी*
  • *सर्व लेख वाचा*
  • *शोध विभाग*
  • *बदली विभाग*
  • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
  • *प्रश्न येथे विचारा*
  • *संगणक विभाग*
  • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
  • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
  • *ई-फेरफार*विभाग*
  • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
  • *शासन माहितीची बोलकी भिंत *
  • Sports

    महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!
    हिंदु वारसा कायदा. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
    हिंदु वारसा कायदा. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

    ७ मे, २०१६

    वारसा कायदे व मृत्युपत्र नियम मार्गदर्शिका

    महसूल खात्‍यातील अधिकारी आणि कर्मचारी यांना नेहमीच संभ्रमात टाकणारा विषय म्‍हणजे वारस विषयक तरतुदी. हा विषय अत्‍यंत किचकट असून हिंदू, मुस्‍लिम आणि पारसी धर्मियांसाठी यात भिन्‍न तरतुदी समाविष्‍ट आहेत. महसूल खात्‍यात अनेक वेळा सर्व धर्मिय वारसांच्‍या नोंदी हिंदू धर्मिय लोकांना लागू असलेल्‍या कायद्‍यानुसार नोंदविल्‍या जातात. यामुळे भविष्‍यात अनेक कायदेशीर गुंतागुत निर्माण होण्‍याची शक्‍यता असते. वारस नोंद हा विषय तलाठी स्‍तरापासून ते अधिकारी स्‍तरापर्यंत अनेक वेळा हाताळला जातो. हा विषय किचकट असल्‍याने याबाबतीतला प्रकरणे काहीशी उपेक्षीत असतात. 
    महसूल खात्‍यातील दुसरा किचकट व संभ्रमात पाडणारा विषय म्‍हणजे मृत्‍यूपत्राची नोंद. अनेक वेळा तलाठी स्‍तरावर मृत्‍यूपत्राच्‍या नोंदी चुकीच्‍या घेतल्‍या जातात किंवा संबंधीताला न्‍यायालयाचा रस्‍ता दाखविण्‍यात येतो. अधिकारी स्‍तरावरही याबाबत बराच संभ्रम आहे.
     खरेतर वारस नोंद किंवा मृत्‍यूपत्राची नोंद हा खुप काळजीपूर्वक व कायदेशीर तरतुदींचे काटेकोर पालन करुन हाताळण्‍याचा विषय आहे. यात वारसा हक्‍क समाविष्‍ट असल्‍याने तो सामान्‍य जनतेसाठीही जिव्‍हाळ्‍याचा विषय आहे.

    वारस विषयक तरतुदी आणि मृत्‍यूपत्राची नोंद याबाबत महसूल खात्‍यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा संभ्रम दुर व्‍हावा या दृष्‍टीकोनातून "हिंदू, मुस्‍लिम, पारसी वारसा कायदे आणि मृत्‍यूपत्राबाबत महत्‍वाच्‍या तरतुदी" हा लेख  जमेल तितक्‍या सोप्‍या भाषेत डॉ. संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी सातारा यांनी तयार करुन सादर केला आहे. सदर लेख पुस्तक (PDF) स्वरुपात मिळविण्यासाठी खालिल लिंक चा उपयोग करा.


    लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर ,बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,एम.डी., पीएच.डी.               उपजिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग) मो. ९९२२९६८०५५                 e-mail-dcsanjayk@gmail.com



    १ डिसेंबर, २०१५

    उत्तराधिकार अधिनियम १९५६ - महत्वाच्या तरतुदी.

    वारसा बाबत फेरफार घेतांना आपनास बऱ्याच अडचणी येते असतात  त्या अडचणी सोडवण्यासाठी मा. संजय कुंडेटकर सर उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तयार केलेल्या माहीतीचा आपनास फायदा होईल.
    • वारसदार म्हणजे काय व कोण ?
    • उत्तराधिकारी हेाण्यास पात्र व्यक्ती कोण ?
    • वारसाचे वर्ग किती व त्यात समाविष्ठ व्यक्ती कोणत्या ?
    • वर्ग १,२,३,४ चे वारस कोण ?
    • वारसा हिस्सा मिळण्यास अपात्र व्यक्ती कोणत्या ?
    • महत्वाये न्याय निर्णय.
    • भारतीय वारसा अधिनियम १९२५ मधिल महत्वाच्या तरतुदी.
    • एकत्र कुटूंबातील मिळकतीचे वाटप. ईत्यादी संपुर्ण माहीती साठी खालील लिंक चा वापर करा.



    २५ नोव्हेंबर, २०१५

    हिंदु वारसा कायदा १९२५ खालील मृत्यूपत्राच्या तरतुदी.

    तलाठी यांचे दैन‍िक कामकाजात अनेक प्रकारचे कागद पत्रे आपले कडे येत असतात त्या आधारावर आपनास बरेच वेळा काही फेरफार घ्यावे लागतात त्या कागदपत्रांन पैकी एक म्हणजे वारस मृत्यूपत्र ह्या पत्रा बाबत सविस्तर माहीती हिंदु वारस कायदा १९२५ नुसार मा.श्री संजय कुंडेटकर सर , उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तय्यार केलेली आहे.
    •   मृत्यू पत्राचे महत्वाचे निकष 
    •   मृत्यू पत्राचे परिणाम
    •  सैनिकाचे मृत्यू पत्र
    •  मृत्यू पत्राबाबत महत्वाचे न्याय निवाडे.  
    •  ईत्यादी माहीती  पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.