- आपले इन्कम TAX आपणच भरा..
👉🏻D.A diff. यामध्ये जुन 2015 च्या पगारात व आता जाने 2016 ला मिळेल ते DA arress. मिळाले आहे ती रक्कम तेथे टाका.
👉🏻तुमचा income tax फॉर्म Tax Sheet वर तयार होईल. आता त्याची प्रिंट काढून फॉर्म सबमिट करा.
👉🏻खालील लिंकवर क्लिक करुन इन्कम Tax फाईल डाउनलोड करा.