तलाठी संवर्गातुन मंडळअधिकारी व कनिष्ठ लिपीक संवर्गातुन अव्वल कारकुन पदोन्नती साठी आवश्यक असणारी सर्वात महत्वाची परिक्षा म्हणजे "महसुल अहर्ता परिक्षा".या परिक्षेसंदर्भातील सर्वअटी,नियम,सुट,अभ्यासक्रम व परिक्षा दिल्यानंतर होणारे फायदे या करिता शासनाचे परीपत्रक खाली दिले आहे. तसेच आपणास सदर परिक्षेतील प्रश्न पत्रीका संच मिळविण्यात होणारी अडचण व आपला मानसिक त्रास बघता आपणा सर्व महसुल मित्रां करीता नमुना प्रश्नपत्रिका क्र १ ते ७ देण्यात येत आहे.महसुल अहर्ता परीक्षा (RQT)अभ्यासक्रम शासन परिपत्रक व नमुना प्रश्न पत्रीका याचा आपणास लाभ होईल व भरघोस यश मिळेल शुभेच्छासह प्रकाशित.
.
.
- महसुल अहर्ता परिक्षा (RQT) नियम,अभ्यासक्रम व शासन परिपत्रक.
- महसुल अहर्ता परिक्षा नमुना प्रश्न पत्रीका क्रमांक १
- महसुल अहर्ता परिक्षा नमुना प्रश्न पत्रीका क्रमांक २
* संकलन:-*
१) गजानन वि.कुरणे, लिपीक भुसंपादन ११
जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापुर
२) शशिकांत सानप, तलाठी पळस्पे
ता.पनवेल.जि.रायगड
संकलन
आशिष पैठणकर अव्वल कारकून
विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद
:-Created By.!:-
Kamraj Chaudhari Talathi Pusad.
dist yavatmal 9011797779
www.talathiinmaharashtra.in