• *मुख्यपृष्ठ*
 • *डाऊनलोड*
 • *सेवा विषयक*
 • *नियम व पुस्तके*
 • *शासकिय योजना*
 • *महत्वाचे*
 • *आमच्या विषयी*
 • *सर्व लेख वाचा*
 • *शोध विभाग*
 • *बदली विभाग*
 • *महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश*
 • *प्रश्न येथे विचारा*
 • *संगणक विभाग*
 • *डॉ.संजय कुंडेटकर सर,विभाग*
 • *महाराष्ट्रातील सर्व गावांचे गाव नकाशे गट/सर्वे निहाय*
 • *ई-फेरफार*विभाग*
 • *सेवांतर्गत परीक्षा *विभाग*
 • Sports

  महाराष्ट्रातील तलाठी संकेतस्थळावर आपले सहर्ष स्वागत! सतत अपडेट होणाऱ्या या संकेतस्थळाला आणखी चांगले बनविण्यासाठी आपल्या कडे GR,ऑनलाईन विषयी माहीती व ईतर संदर्भ साहीत्य असल्यास ckamraj@outlook.com ह्या मेल id वर पाठवा.ती माहिती या संकेतस्थळावर आपल्या नावासह प्रसिध्द केली जाईल..धन्यवाद!!

  २५ नोव्हेंबर, २०१५

  हिंदु वारसा कायदा १९२५ खालील मृत्यूपत्राच्या तरतुदी.

  लाठी यांचे दैन‍िक कामकाजात अनेक प्रकारचे कागद पत्रे आपले कडे येत असतात त्या आधारावर आपनास बरेच वेळा काही फेरफार घ्यावे लागतात त्या कागदपत्रांन पैकी एक म्हणजे वारस मृत्यूपत्र ह्या पत्रा बाबत सविस्तर माहीती हिंदु वारस कायदा १९२५ नुसार मा.श्री संजय कुंडेटकर सर , उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तय्यार केलेली आहे.
  •   मृत्यू पत्राचे महत्वाचे निकष 
  •   मृत्यू पत्राचे परिणाम
  •  सैनिकाचे मृत्यू पत्र
  •  मृत्यू पत्राबाबत महत्वाचे न्याय निवाडे.  
  •  ईत्यादी माहीती  पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.

  १३ नोव्हेंबर, २०१५

  महाराष्ट्रातील कार्यरत तलाठी / मंडळ अधिकारी यांची माहीती.

  हाराष्ट्रातील कार्यरत तलाठी यांची संपुर्ण माहीती सर्व तलाठी मंडळींना मिळावी जेणे करुन जे तलाठी आपसी बदलीचे शोधात असतील त्यांना हृया माहीतीचा ऊपयोग होईल व महाराष्ट्रातील तलाठी यांची माहीती कधीही आपनास पाहता येईल किंवा डाऊनलोड करता येईल या करिता 'महाराष्ट्रातील तलाठी" हृया संकेत स्थळाच्या खालील लिंक चा वापर करुन आपली संपुर्ण माहीती भरा.  धन्यवाद.....!  ७ नोव्हेंबर, २०१५

  पिक पैसेवारी नविन पद्धतीबाबत सुचना.

                                                                            पिक पैसेवारी बाबत विभागीय आयुक्त ,पुणे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समीतीने केलेल्या शिफारशी या बाबत मंत्रीमंडळाने घेतलेला निर्णय या सर्व बाबी विचारात घेवुन पिक पैसेवारी पद्धती बाबत खरीप हंगाम २०१५ पासुन "पिक पैसेवारी नविन पद्धती बाबत दि.०३/११/२०१५ च्या सर्वसमावेशक शासन निर्णय " घेण्यात आला आहे. तो येथे पहावा.

  ५ नोव्हेंबर, २०१५

  ई-फेरफार आज्ञावलीमधील विविध सुविधा वापरण्याबाबत मार्गदर्शन

  ई-फेरफार प्रकल्पाची अंमलबजावणी योग्यरितीने करण्याकरिता विविध आज्ञावलींचा वापर करावा लागतो. ई-फेरफार घेत असताना त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नेमकी कोणती आज्ञावली वापरावी याविषयी संपूर्ण माहिती मिळत नाही. आता ही संपूर्ण माहिती ई-फेरफार हेल्प डेस्क मेंबर यांनी तयार केली आहे. सदर माहिती पाहण्यासाठी " ई-फेरफार आज्ञावधीलमधील विविध सुविधा वापरण्याबाबत मार्गदर्शन" या लिंक चा वापर करावा.