महसूल विभागातील आपल्या प्रदीर्घ सेवेतील अनुभवाचा व ज्ञानाचा उपयोग सर्व अधिकारी , कर्मचारी,शेतकरी व नागरिकांना व्हावा या साठी महसूल अभ्यासक श्री संजय कुंडेटकर सर सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी यांनी त्यांचे you tube चॅनल सुरू केले आहे त्यातील सर्व विडिओ सर्वांन सोबत राहावे या साठी या महसूल गुरू विभागाची सुरुवात होत आहे .
1) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 149व 150 बाबत माहिती
2) हिबनामा
3) महत्वाचे विचारले जाणारे प्रश्न व त्याची उत्तरे
4) हिंदु उत्तराधिकार अधिनियम 1956 कलम 14 हिंदू स्त्री
मालमत्ता अधिकार कलम 15 विनामृत्यू पत्र स्त्री वारस अधिकार
6) महसूल कायद्या संदर्भात वारंवार विचारले जाणारे प्रश्न व उत्तरे
7) शेतजमिनीचे पोट खराब क्षेत्रा बाबत माहिती
9) मृत्युपत्र विषयक प्रश्न व त्या वरील उत्तर
10)महाराष्ट्र कुळ वहिवाट अधिनियम 1948 बाबत माहिती
11) कुळ कायद्यात झालेल्या सुधारणा बाबत माहिती
12) न्यायालयीन तडजोड नामा नोंदणीकृत असावा किव्हा नाही या बाबत माहिती
13)गाव नमुना 1 बाबत सवित्तर माहिती
14) मळई।/ गाळपेर जमीन या बाबत माहिती..
15) गाव नमुना 2 विषयी सविस्तर माहिती
16) गाव नमुना 3 विषयी सविस्तर माहिती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.