आपल्या तालुक्याचा NLRMP data CD सब डाटा सेंटरवर ऑनलाईन (ई-फेरफार) साठी अपलोड झाल्यावर जर हस्तलीखीत फेरफार संगणकात घेण्याचे राहुन गेले असतील तर हया (online data updation) लिंक चा वापर करुन सदर राहीलेले फेरफार संगणकात ऑनलाईन टाकु शकता. या शिवाय आणखी महत्वाच्या लिंक साठी येथे( NLRMP Project Important URLs/Links ) पाहा.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.