केंद्रशासनाची नवीन योजना अटल पेन्शन योजना.
उतार वयात किमान गुंतवणुक,जास्तीत जास्त फायदा.
हप्ता- मासिक पेन्शन तुमच्या योगदानावर अवलंबुन आहे म्हणजे दरमाह रू ४२ ते रू २१० . लाभार्थी - वयोगट ज्यांचेवय १८ ते ४०वर्ष आहे अशा सर्व बचत बँक खाते धारकांसाठी.
लाभ- ६० वर्ष वयापासुन रू १,००० पासून ते रू ५,००० पर्यंत मासिक पेन्शनचा लाभ.
अट- फक्त बॅंकेत खाते असणेआवश्यक. कोणीही लाभ घेवु शकतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.