राज्य शासकीय अधिकारी / कर्मचा-याांना मुख्यालयापासुन त्यांच्या स्वग्रामी जाण्यासाठी चार
वर्षाच्या एका गटवर्षात दोन स्वग्राम किंवा एक महाराष्ट्र दशर्न व एक स्वग्राम रजा प्रवास सवलत
अनुज्ञेय करण्यात आलेली आहे. सदर सवलतीच्या अनुषांगाने दि.10/06/2015च्या शासन निर्णयात नमुद केल्यानुसार अटी व शर्ती एकत्रितपणे विहीत करण्यात येत आहेत. सदर सुधारीत निर्णयात अविवाहीत कर्मचारी यांची कुटुंब व्याख्या दिली आहे.
सदर शासन निर्णय येथे पहा.- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
११ जून, २०१५
रजा प्रवास सवलती संदर्भातील तरतूदींमध्ये सुधारणा करणेबाबत.( L.T.C )
Labels:
रजा प्रवास सवलत
Article By: Kamraj Chaudhari
नमस्कार..! कामराज चौधरी हे महसुल विभागात तलाठी या पदावर सन २०१० पासुन कार्यरत आहेत.
तलाठी संवर्गाला त्यांचे कार्यात अधिक माहीती उपलब्ध व्हावी व त्यांना त्यांच्या अडचणी काही प्रमाणात
मात करता यावी ह्या साठी सदर संकेत स्थळाची निर्मिती केली आहे, keep visting my whatsapp no 9011797779 Please socialize with us !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.