ग्राम पातळीवर पिकपैसेवारी नुसार गावांना विवीध सोयी ,सवलती देण्यात येतात. त्यानुसार ग्राम पैसेवारी समीती स्थापन करुन पिककापणी प्रयोगाव्दारे पिक पैसेवारी काठली जाते त्यानुसार
- त्या समितीत कोण्ा कोण्ाते व किती सदस्य असतात.
- पिक कापणी प्रयोगासाठी गावाचे वर्गवारी नुसार उत्तम,मध्यम व कनिष्ठ प्रतिचे गट.नं/ स.नं काढण्याची/ निवडण्याची पध्दती काय
- पिक पैसेवारी काढण्याची नविन पध्दती काेणती ? ई बाबत माहीती व पैसेवारी समिती सभा ईतीवृत्त आणी पिक कापणी प्रयोग रजिस्टर नमुना खालील PDF लिंक चा वापर करुन मिळवा
thanks for more information
उत्तर द्याहटवा