महसुल विभागात काम करत असतांना आपनास अनेक विषय हाताळावे लागतात व त्या विषयी आपले मनात अनेक संभ्रम असतात. असाच एक विषय म्हणजे ईनाम आणी वतन जमिनी हया बाबत खालिल दर्शविलेली माहीती आपनास दिलेल्या लिंक वर जावुन मिळेल जसे.
- 1) ब्रिटीश कालीन वतनाचे तिन वर्ग कोणते.?
- 2) इनाम जमिन म्हणजे काय ?
- 3) इनामाचे प्रकार किती ? व कोणते. ?
- 4) वतन जमिन म्हणजे काय ?
- 5) वतन जमिन कायदे कोणते?
वरिल दोन्ही जमिनी विक्री बाबत नविन धाेरण व सुधारणा या बाबतचे संपुर्ण मार्गदर्शनासाठी व माहीती साठी . 'महसुल कामकाज पुस्तिका ' इनाम आणी वतन जमिनी PDF येथे पहा.
संदर्भ- 'महसुल कामकाज पुस्तिका '
लेखक मा.डॉ.संजय कुंडेटकर,
उपजिल्हाधिकारी ,महाराष्ट्र शासन
dcsanjayk@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.