ई-फेरफार प्रकल्पाची अंमलबजावणी योग्यरितीने करण्याकरिता विविध आज्ञावलींचा वापर करावा लागतो. ई-फेरफार घेत असताना त्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी नेमकी कोणती आज्ञावली वापरावी याविषयी संपूर्ण माहिती मिळत नाही. आता ही संपूर्ण माहिती ई-फेरफार हेल्प डेस्क मेंबर यांनी तयार केली आहे. सदर माहिती पाहण्यासाठी " ई-फेरफार आज्ञावधीलमधील विविध सुविधा वापरण्याबाबत मार्गदर्शन" या लिंक चा वापर करावा.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
५ नोव्हेंबर, २०१५
ई-फेरफार आज्ञावलीमधील विविध सुविधा वापरण्याबाबत मार्गदर्शन
Labels:
ई-फेरफार ( NLRMP)
Article By: Kamraj Chaudhari
नमस्कार..! कामराज चौधरी हे महसुल विभागात तलाठी या पदावर सन २०१० पासुन कार्यरत आहेत.
तलाठी संवर्गाला त्यांचे कार्यात अधिक माहीती उपलब्ध व्हावी व त्यांना त्यांच्या अडचणी काही प्रमाणात
मात करता यावी ह्या साठी सदर संकेत स्थळाची निर्मिती केली आहे, keep visting my whatsapp no 9011797779 Please socialize with us !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.