तलाठी यांचे दैनिक कामकाजात अनेक प्रकारचे कागद पत्रे आपले कडे येत असतात त्या आधारावर आपनास बरेच वेळा काही फेरफार घ्यावे लागतात त्या कागदपत्रांन पैकी एक म्हणजे वारस मृत्यूपत्र ह्या पत्रा बाबत सविस्तर माहीती हिंदु वारस कायदा १९२५ नुसार मा.श्री संजय कुंडेटकर सर , उपजिल्हाधिकारी सातारा. यांनी तय्यार केलेली आहे.
- मृत्यू पत्राचे महत्वाचे निकष
- मृत्यू पत्राचे परिणाम
- सैनिकाचे मृत्यू पत्र
- मृत्यू पत्राबाबत महत्वाचे न्याय निवाडे.
- ईत्यादी माहीती पाहण्यासाठी खालील लिंक चा वापर करा.
ई फेरफार मध्ये खाता एकञीकरन होत नाही तसेच खाता विभागनी सूदधा होत नाही कृपया गाईड करा
उत्तर द्याहटवा