आपले वडीलोपार्जित जमिनीचे वाटप करणे करिता आपनास काय करावे लागेल याची फारसी कायदेशिर माहीती मिळत नाही. त्यामुळे वाटणी करणे राहुन जाते किंवा लांबणीवर पडते. त्यानुसार वडीलोपार्जित जमिनीचे वाटप/ विभाजन/वाटणी करणे साठी काय करावे व त्या वर कार्यालयाने महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम १९६६ कलम ८५ नुसार विभाजन / वाटणी करणे करीता कोणती पध्दती अवलंबवावी व कार्यवाही करावी या बाबत माहीती दिली आहे. ती खालील लिंक वरुन मिळविता येईल
१) खातेदारानी वाटणी अर्ज कसा करावा या बाबतचा नमुना
२) अर्जदारास मार्गदर्शक सुचना
३) प्रकरणाची तपासणी सूची (Checklist)
४) स्व-कष्टार्जित अर्जीत मालमत्तेला सयुंक्त कुटूंब मालमत्ता म्हणून घोषीत करण्याकरीता शपथेवर दिलेल्या साक्षीचा नमूना.
५) सह हिस्सेदार व हितसबंधतांना द्यावयाची नोटीस नमुना
६) उद्घोषणा
७) महाराष्ट्र जमीन महसुल (धारण जमीनीचेविभाजन) नियम 1967
संकलन:- कामराज ब चौधरी
तलाठी - पुसद जि.यवतमाळ ९०११७९७७७९
ckamraj@outlook.com
www.talathiinmaharashtra.in
सेक्शन 85 मध्ये वाटणीपत्राचे जे आदेश होतात त्या आदेशाच्या काही नमुना आदेश आपल्या सार्इटवर सेक्शन 85 या सदरामध्ये घेण्यात यावे.
उत्तर द्याहटवा