महसुल विभागातील सर्वात शेवटचा व महत्वाचा घटक म्हणजे "तलाठी"आज गैरमहसुली कामकाजामुळे मुळ महसुली कामा पासुन तलाठी हे दिवसेन दिवस दुर जात आहेत. त्यामुळे तलाठी दप्तराचे योग्य व कायदेशिर मार्गदर्शन मिळत नसल्याने कामकाजात अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याच चुका होवु शकतात.ह्या संभाव्य चुका टाळण्यासाठी व तलाठी कामाकाजाचे संपुर्ण माहीती साठीडॉ.संजय कुंडेटकर सर, उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील संपुर्ण तलाठी यांचे कार्यासाठी त्यांना असलेल्या अथांग महसुली ज्ञानातुन " तलाठी कामकाज मार्गदर्शिका " हे पुस्तक लिहीले आहे.
ठळक वैशिष्ठे
१) गाव नमुने १ ते २१ नमुने व तक्ता
२) तलाठी कॅलेंडर ( माहेवार कामकाज माहीती)
३) तलाठी नमुने अद्यावत माहीती
४) महत्वाचे शासन निर्णय माहीती.
सदर पुस्तीका मिळवण्या करिता खालिल दुव्याचा उपयोग करा.
" तलाठी कामकाज मार्गदर्शिका " PDF पुस्तीका.
लेखक:- डॉ. संजय कुंडेटकर सर,
उपजिल्हाधिकारी सातारा.
संग्रह :- कामराज चौधरी,
तलाठी पुसद जि.यवतमाळ
www.talathiinmaharashtra.in
तलाठी व महसुल कर्मचारी यांचे कार्यासाठी ऊपयुक्त असलेले संकेत स्थळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.