डॉ. संजय कुंडेटकर सर ,उपजिल्हाधिकारी सातारा यांनी महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनींन साठी "महाराष्ट्रातीलतलाठी"www.talathiinmaharashtra.in)या संकेत स्थळा साठी सर्व प्रथम "गोष्टीरुपी एकशेएक फेरफार " हे पुस्तक सरळ व सोप्या भाषेत लिहीले आहे.महाराष्ट्रातील सर्व तलाठी बंधु भगीनीं यांनी सदर पुस्तक नेहमी आपले संग्रही ठेवणे साठी सदर पुस्तकाची फ्लीप बुक स्वरुपातील प्रत प्रकाशित करीत आहो. खाली दिलेल्या लिंक वरुन पुस्तक संगणकावर डाऊनलोड करुन त्यास पासवर्ड १२३४५ देवुन साध्या पुस्तकाप्रमाणे संगणकावर वाचता येईल.
- महाराष्ट्र लाेकसेवा हक्क अध्यादेश महत्वाच्या तरतुदी
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ अंतर्गत अधिसुचति सेवा ऑनलाईन पुरविण्याची कार्यपध्दती
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश,2015 विवीध प्रपत्र.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ विवीध विभागाचे प्रथम व व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत.
- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश २०१५ महसुल विभागाचे सेवा/कालावधी व प्रथम, व्दितीय अधिकारी सुचीत करणे बाबत
- ✏RTE- 2009 चे कलमे
Sports
१ जुलै, २०१६
*गोष्टीरुपी एकशेएक फेरफार फ्लिप बुक*
Labels:
फेरफारा चे प्रकार
Article By: Kamraj Chaudhari
नमस्कार..! कामराज चौधरी हे महसुल विभागात तलाठी या पदावर सन २०१० पासुन कार्यरत आहेत.
तलाठी संवर्गाला त्यांचे कार्यात अधिक माहीती उपलब्ध व्हावी व त्यांना त्यांच्या अडचणी काही प्रमाणात
मात करता यावी ह्या साठी सदर संकेत स्थळाची निर्मिती केली आहे, keep visting my whatsapp no 9011797779 Please socialize with us !!
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
hi I'm suraj Pakhare from Pandharpur. I'm thanking you for providing this information. it's website Is very useful n important to day to day regular land transaction. please provide flip book about ferfar n other rules in marathi.
उत्तर द्याहटवा