महसुल विभागात काम करत असतांना मुख्यताः आपला संबंध हा जमिनी किंवा शेतजमिनींशी येत असतो.त्याामुळे महसुल व वन जमिनीची वर्गवारी आपनास माहीती असणे गरजेचेे ठरते म्हणुनच त्या बाबत सर्व महसुल मधिल कार्य कारणा-या सर्वांंना याची माहीती व्हावी या करिता बेरार महसुल संहिता आणि बेरार फॉरेस्ट मॅन्युअल नुसार जमिनीची वर्गवारी यावर छोटासा लेख सादर करित आहो.
1) सेंट्रल प्रोव्हीनसेस अॅंड बेरार फॉरेस्ट मॅन्युअल भाग-1
नुसार वन जमिनीची वर्गवारी.
( भाग 3, प्रकरण -9 )
2) बेरार जमिन महसुल संहिता भाग-1 प्रकरण 5
नुसार महसुल खात्याच्या व्यवस्थापनात असलेल्या जमिनीची वर्गवारी
या माहीती चा फायदा नक्कीच सर्व महसुल
मध्ये काम करणा-या बंधु भगीनींना होईल. वरिल फाईल PDF स्वरुपात मिळवीण्यासाठी.
लेखः- कामराज बसवन्ना चौधरी
तलाठी-पुसद जि.यवतमाळ
9011797779 ckamraj@outlook.com
www.talathiinmaharashtra.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.