कोणत्याही गावाचा नकाशा पाहीला की, त्यात प्रदेश वर्णनात्मक तपशिल जसे नदी ,नाला,तलाव ,विहीर,झााडे, पर्वत,टेकडी,झुडपी,जंगल इत्यादी तसेच तसेच रस्ते ,लोहमार्ग हे सुद्धा आढळतात . रस्त्याविना गाव नकाशा असणे अशक्य प्राय आहे. शेतातील रस्ते हे सन 1928चे वेळी जमाबंदी झाल्यापासुन आजतगायत काही गावात त्यात बदल झाला आहे. शेतामधिल रस्तांचा उद्देश हा की,शेतमालकास त्यांचे शेतातील होणारे उत्पन्न हे बैलगाडीने /डोक्यावरुन वाहुन किंवा अन्य वाहनाने वाहुन नेता आले पाहीजे प्रत्येक स.नं. चे धारकास एकमेकाचे धु-यावरुन जाणे येण्याचा हक्क आहे. महसुल विभागातील दैनिक कामकाजातील एक विषय म्हणजे शेतातील रस्ते या वर ब-याच प्रमाणात वाद व समस्या निर्माण होतात त्या वेळेस आपनास त्या गावातील नकाशा पहावा लागतो व त्या नकाश्या वरिल खुणां नुसार रस्त्याची लांबी रुंदी ठरवावी लागते. परंतु हृया खुणांची व त्यांच्या लांबी व रुंदी ची माहीती वेळेवर उपलब्ध होत नाही. त्या करिता नकाशातील रस्त्यांचे प्रकार,त्यांची रुदी व रस्ते दर्शविण्या करिता वापरावयाची चिन्हे इत्यादी बाबींचा तपशिलाची माहीती लेख महसुल कर्मचारी / अधिकारी व शेतकरी वर्ग यांचे साठी तयार केला आहे. खालील लिंक वर जावुन सदर लेख मिळवीता येईल.
----------------------
👉लेख👈
कामराज ब चौधरी
तलाठी-पुसद जि.यवतमाळ
ckamraj@outlook.com
---------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.