आपल्यातील बऱ्याच तलाठी बंधू/भगिनींना नमुना ९ ची नोटीस बजावल्याची तारीख भरत असताना बऱ्याच वेळा “सदर माहितीचे स्वरूप चुकीचे आहे” अशा आशयाची एरर येते.
सदरची एरर ही आपल्या Desktop/Laptopदिनांकाची सेटिंग चुकीची असल्यामुळे येते.
यासाठी आपण सेटिंग बदलण्याचा प्रयत्नही करतो, परंतु बऱ्याच Desktop/Laptop मध्ये सेटिंग व्यवस्तीत करूनही सदरची एरर येते.
हा होणारा त्रास वाचवण्यासाठी DateSetting Software हे सर्वांकरिता उपलब्ध करुन दिले आहे. सदरDateSetting Software खालिल लिंक वरुन डाऊनलोड करुन घ्या व Desktop/Laptop वर रन करा.
इतके केल्यावर चुकीच्या दिनांकाबाबत च्या एरर येणार नाहीत.
For Windows 7 & 8 all version
For Windows 7 & 8 all version
Windows 10 all version
सौजन्य
इकबाल मुलांनी कोरेगाव
Sir I am using the windows 10 os,& I have installed the datesetting software but doesnot work & same problem is occured,so give me soution.
उत्तर द्याहटवा