तलाठी हा महसुल विभागात कार्यरत महत्वाचा घटक आहे
शासनाच्या बहुतांशी योजनांची अमंलबजावणी तलाठी यांचे कडुनच केली जाते त्या मुळे तलाठी यांचे वर गैरमहसुली कामांचा बोजा दिवसेन दिवस वाढत आहे. या वाढत्या बोजा मुळे तलाठी त्यांचे मुळ महसुली कामापासुन दुर जात
आहेत. त्यानुसार गाव नमुने 1 ते 21 बाबत विस्तृत व परिपुर्ण महिती व वार्षीक कामे माहेवार कोणती व ती कधी पुर्ण करावी या साठी खालील लिंक वर क्लीक करून मिळवता येईल
लेख :- डॉ. संजय कुंडेटकर सर,उपजिल्हाधिकारी परभणी
संकलन :- कामराज ब चौधरी ,तलाठी- पुसद जि यवतमाळ
ई-मेल पत्ता :-ckamraj@outlook.com
ब्लॉग पत्ता :-www.talathiinmaharashtra.in
संपर्क :- 9011797779
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.