सन 2021-22 चे आयकर विवरणपत्र भरावयाचे असून त्यानुसार फेब्रुवारी-२०२२ महिन्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचा जेवढा काही आयकर कर थकबाकी असेल तेवढा सर्व आयकर माहे फेब्रुवारी-२०२२ च्या महिन्या मधून पूर्णपणे कपात करावयाचा आहे .त्याकरिता आयकर चे दोन भाग करण्यात आलेले आहे.
जुन्या स्लॅप इन्कमटॅक्स आणि नवीन स्लॅप ( Inome Tax Calculation u/s 115BAC ) इन्कमटॅक्स त्यानुसार सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरीता एकत्रीत अशी माहिती एकाच EXL.FILE मध्ये देण्यात आले आहे. त्यामुळे कोणता स्लॅब योग्य आहे ते पाहता येईल.
Income Tax Software GPF
निर्मिती
श्री सुधाकर गिरे तलाठी खामगाव जिल्हा बुलढाणा
संकलन व प्रसिद्धी
कामराज चौधरी तलाठी पुसद जिल्हा यवतमाळ
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.