1.सहा क भरल्यानंतर त्यामध्ये कोणताही अतिरिक्त तपशील यापुर्वी आपल्याला भरता येत नसे,मात्र आता सुविधा मेन्यू तील वारस नोंदवही मधील गाव नमुना 6 क वारस नोंदवही प्रमाणीत वारस फेरफारांच्या व्यवहाराची अतिरिक्त माहिती भरणे या पर्याय चा वापर करावा… ( मंडळ अधिकारी यांनी सहा क मंजुर केल्यानंतर ही सुविधा वापरता येईल.)
2. येथे ज्या वारस नोंदी मध्ये आपणास अतिरिक्त तपशील भरायचा आहे तो फेरफार क्र. निवड करावा,खालील प्रमाणे माहिती भरण्यासाठी उपलब्ध होईल.. खालील Blank Box मध्ये आपणास आवश्यक ती अतिरिक्त माहिती भरता येईल
3. अतिरिक्त माहिती भरुन झालेनंतर माहिती साठवा करावी
4.अतिरिक्त भरलेला तपशील फेरफार मध्ये दिसून येईल…
गाव नमुना 6 क अतिरिक्त माहिती PPT
*REMARK*
माहिती साठवा करून झालेनंतर अजुनही आपणास काही माहिती भरायची आवश्यक वाटत असल्यास पुन्हा फेरफार निवड करून माहिती भरता येईल.मात्र नमुना 9 / वर्दी नोटीस ची प्रिंट काढल्यानंतर अतिरिक्त माहिती भरण्यासाठी फेरफार क्रमांक उपलब्ध/ खुला होणार नाही..
तसेच सहा क मधील मूळ तपशील edit/बदल करता येणार नाही
यांची नोंद घ्यावी
PPT निर्मिती
शशिकांत सानप तलाठी जुई जि रायगड
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.