शेतकरी बांधवानसाठी सर्वात महत्वाचा उतारा म्हणजे 7/12, हा 7/12 कृषक व अकृषक या 2 रूपात असतो त्यावर कोणत्या बाबी नमूद असतात या बाबत माहिती खालील बॅनर वरून आपल्याला सहज लक्ष्यात येईल.
लेखन व निर्मिती
कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ
लेखन व निर्मिती
कामराज चौधरी तलाठी पुसद जि यवतमाळ
Article By: Kamraj Chaudhari
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.