31 मार्च 2025 पूर्वी सर्व शासकीय कर्मचारी यांना NPS/UPS/RNPS/यापैकी एक पर्याय निवडावयाचा असून त्यासंबंधी तुलनात्मक माहितीचे सादरीकरण व चर्चेसाठी *दि.16.03.20250 (रविवार) रोजी सायंकाळी 6.00 वाजता आर्थिक साक्षरता ग्रुप वर Zoom मीटिंगचे आयोजन करण्यात आलेले होते . त्या ग्रुप वरील झालेल्या चर्चा सत्रा चे ppt चा फायदा सर्वांना व्हावा या साठी त्या सत्राचे चित्रीकरण व झालेले सादरीकरण या सोबत देण्यात येत आहे...
NPS vs UPS,RNPS बाबत माहिती pdf
वरील माहिती पूर्ण वाचून झाल्यावर आपल्याला काही बाबी तपासून पाहता यावी या साठी श्री अविनाश पवार यांनी 1 exel शीट तयार केली आहे त्यात आपली सर्व माहिती टाकल्यावर संपुर्ण आकडेमोड कळणार आहे...
त्याच बरोबर त्या साठी काही online calculator लिंक पण देण्यात येत आहे..
https://npstrust.org.in/nps-calculator
https://cra-nsdl.com/CRAOnline/aspQuote.html
https://www.mutualfundssahihai.com/en/swp-calculator
*आयोजक -*
*आर्थिक साक्षरता ग्रुप चे सदस्य* 👇🏻👇🏻
*मार्गदर्शक*
श्री.विठोबा पाटील - जळगाव
श्री.गोपाल तळोकार - अकोला
श्री.सचिन वाघ - रायगड
श्री.जे.डी.बंगाळे - बुलढाणा
श्री.अविनाश पवार - लातूर
*संकलन व प्रसिध्दी*
कामराज चौधरी
ग्राम महसूल अधिकारी पुसद
www.talathiinmaharashtra.in
(टीप :- सदर माहिती केवळ आपल्याला या योजनेची कल्पना येण्या साठी तुलनात्मक सांगितली आहे कोणत्या योजने चे स्वीकार करावे हे बाब सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे..मार्गदर्शक हे केवळ त्यांना माहिती आहे त्याच माहितीचे स्पष्टीकरण करतात कोणती एकच योजना निवड करावी ह्याचे समर्थन करीत नाहीत)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
नमस्कार.....! आपन या संकेतस्थळाला भेट दिल्याबद्यल धन्यवाद.