Edit module demo video.
- री एडिट मोडुल मधून खाता प्रोसेसिंग करणे संबंधी user मॅन्युअल
हस्तलिखीत ७/१२ व संगणीकृत ७/१२ तंतोतंत जुळविणेचे दृष्टीणे तय्यार करण्यात आलेल्या edit module च्या वापरा संबंधीचा demo video खालिल लिंक वर जावुन मिळवा
Edit module user manual.
PDFMERGETOOLहे सॉफ्टवेअर मिळवा.PDFMERGETOOLSOFTWARE
- EMUTATION 2.0 User Manuals, Documents
- ई- फेरफार प्रकल्पासाठी आवश्यक असणारे Hardware , software, आणी machaine ई सेटींग्स् साठी eferfar Online Application Prerequisite.
- मा. जमाबंदी आयुक्त ,पुणे आणि संचालक भुमि अभिलेख (म.राज्य ) पुणे यांचे अचुक ७/१२ वितरणा साठी ची खबरदारी बाबत चे परीपत्रक दि.०३/१२/२०१५
- ई - फेरफार २ संदर्भातील वारंवार येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय. FAQ 1
- ई-फेरफार सामान्य प्रश्न व प्रतिक्रीया FAQ 2
- NLRMP ई-फेरफार साठी आपले laptop वर करावयाची आवश्यक सेटींग कशी करावी या बाबत येथे पहा. १) initial settings manual.
- आपले तालुक्यात ई-फेरफार प्रकल्प चालु झाल्यावर प्रथम काय कार्यवाही करावी ह्या बाबत ख्ााली दिलेल्या लिंक वर सविस्तर मार्गदर्शन मिळेल. करिता आपण सदर लिंकवर क्लीक केल्या नंतर आपल्या अडचणी सोडवण्यास मदत होईल.
- ई- फेरफार प्रकल्प आपले तालुक्यात चालु झाल्यावर डिजीटल सिग्नेचर बाबत येणा-या अडचणी बाबत digital singture gide हया लिंक वर क्लीक करा.
- ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्पासाठी आपल्या तालुक्याचा NLRMP 7/12 चा डेटा स्टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्यावर. ई-फेरफार पूर्व ७/१२ च्या डाटाची योग्यता चाचणी करणे करिता eMutation capability test हया लींक चा वापर करुन संगणीकृत 7/12 ची ई- फेरफार पुर्व ऑनलाईन चाचणी घेता येईल येईल.
- ई-फेरफार / ई-चावडी प्रकल्पासाठी आपल्या तालुक्याचा NLRMP 7/12 चा डेटा स्टेट डाटा सेंटरवर अपलोड झाल्यावर संगणीकृत 7/12 डेटामध्ये जर काही दुरुस्ती करावयाची तर online data correction हया लींक चा वापर करुन संगणीकृत डेटा मध्ये ऑनलाईन दुरुस्ती करता येईल.
- आपल्या तालुक्याचा NLRMP data CD सब डाटा सेंटरवर ऑनलाईन (ई-फेरफार) साठी अपलोड झाल्यावर जर हस्तलीखीत फेरफार संगणकात घेण्याचे राहुन गेले असतील तर हया (online data updation) लिंक चा वापर करुन सदर राहीलेले फेरफार संगणकात ऑनलाईन टाकु शकता. या शिवाय आणखी महत्वाच्या लिंक साठी येथे( NLRMP Project Important URLs/Links ) पाहा.
- “ई-फे रफार“व “ई-चावडी“ प्रकल्प संपुर्ण राज्यात राबविणे कामी तलाठी व मंडळ अधिकारी यांना डेटाकार्ड वापरासाठी दरमहा रक्कम रूपये 750/- प्रमाणे ऑगस्ट 2014 ते मार्च 2015 अखेर शुल्क अदा करण्याकामी प्रतीपूती रक्कम देणेबाबत चा शासन निर्णय येथे पाहा.“ई-फे रफार” व “ई-चावडी” हा प्रकल्प 1 एप्रिल 2015 पासून संपुर्ण राज्यात सुरु होणे अपेक्षित असल्यानेज्या तलाठी व मंडळ अधिकारी यांनी डेटा काडर् खरेदी के लेले आहेत व ज्या तालुक्यात ई फे रफार आज्ञावलीचे किमान ट्रायलरन सुरु झाला आहे अशा तालुक्यातील तलाठी व मंडळ अधिकारी डेटाकार्ड वापराबाबतचेशुल्क ट्रायलरन सुरु झाल्याचे महिन्यापासून रक्कम रूपये(प्रती कर्मचारी रू.750/-) अदा करणे आवश्यक आहे.
- ई-फेरफार व (ई- फेरफार Trail Run) च्या संपुर्ण / अधिक माहीती साठी येथे क्लिक करा.
- Online mutation ई- फेरफार साठी. तलाठी व मंडळ अधिकारी यांना आपल्या Laptop वर VPN कनेक्टीव्हीटी करीता आवश्यक असणारे Forticlient SSLVPN Software या लींक ला भेट देवुन मिळवा
- forticlient ssl vpn software डाऊनलोड झाल्यावर connect करण्याची पध्दती.
- महाराष्ट्र शासनाने ई-फेरफार / चावडी योजने अंतर्गत वाटप करावयाच्या 7/12 प्रमाणित प्रतिचे सुधारीत शुल्का बाबत शासन निर्णय आपणास येथे पहावयास मिळेल.
- ई फेरफार कसे घ्यावेत या बाबत eMutation user manuals, documents & utilities साठी हया लिंक ला भेट दया. ( सदर user manual हे केवळ sslvpn network वरतीच उघडेल.)
- ई- फेरफार Trail Run help Document
नमस्कार, आमच्या इगतपुरी तालुक्यात नुकतेच आॅनलाईन ७/१२ चालू झाले आहे . त्या साठी मी मागेच loptop घेतला आहे . माझा loptop windows 8 आहे . त्या वर ही सर्व setting होईल का . मला असे सांगितले आहे की तुम्ही windows 7 घ्या त्या वरच ७/१२ चे software चा लेल .कृपया मार्गदर्शन करा .
उत्तर द्याहटवाWindows 8.1 पण चालेल...! Ie 11 मधील settings व्यवस्थीत करा अडचन येणार नाही.
हटवाSir online ferfar kadhi baghata yetil
उत्तर द्याहटवाऑनलाईन फेरफार नागरीकांन साठी अद्याप उपलब्ध झाले नाही. हि सुविधा केवळ तलाठी लॉग ईन ला आहे.
हटवानोटीस बजाव्लेची तारीख भरताना कॅलेंडर अर्धवट ओपेन होत आहे. शिवाय नोव्हेंबर मधली तारीख भरली तरी ऑक्टोबर महिना दाखवीत आहे. प
उत्तर द्याहटवाएडीट टूल मध्ये माहिती साठवल्यानंतर Permission Denied असा Error येत आहे आणि परिपत्रक तयार केल्यानंतर फेरफार क्र. भरा ह्या ऑप्शन ला सुद्धा Permission Denied असा Error येत आहे त्यामुळे पुढील ७/१२ दुरुस्ती साठी घेता येत नाही.
उत्तर द्याहटवाthanks to you...waiting for FAQ-3
उत्तर द्याहटवाSir e fer far shetkaryana baghata yeto ka.
उत्तर द्याहटवाSir e fer. Far shetkaryana baghata yeto ka o to kASA.
उत्तर द्याहटवाSIR PLEASE MALA HI MAHITI PAHIJE AAHE KI NAVIN 7/12, NONDANI CHE KAM KADHI CHALU HONAR AAHE. KARAN MI 1 VARSHA PASUN MAZYA 7/12 MILANYACHI WAT PAHAT AAHE.
उत्तर द्याहटवाPLEASE ANY ONE KNOW TELL ME.
THANKS.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवाफेरफार नोंदी अॉन लाईन कश्या मिळतील
उत्तर द्याहटवा