गावाच्या
,नगराच्या ,शहराच्या हद्यीपासुन २०० मी आतील क्षेत्रातील जनतेस अकृषीक वापराची प्रक्रिया
अधिक सुलभ करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ मधिल कलम ४२ ड
नुसार गावठाणाच्या २००मी हद्यीपासुन परिघीय क्षेत्राातील जमीन अकृषक रुपांतरणासाठी
खालील प्रमाणे तरतुद करण्यात आली आहे.
- मा जिल्हाधिकारी व यंत्रना यांनी करावयाची कार्यवाही
- गावाचे ठिकाणाच्या हद्यीपासुन २०० मी आतील क्षेत्र हे कोणते व कसे ठरवावे
- आकारणी कशी करावी व इतर अकृषक आकारणी बाबत माहीती
- इत्यादी सर्व बाबींची माहीत खाली दिलेल्या लिंक वरुन
प्राप्त करा
-
कामराज ब चौधरी तलाठी पुसद जी यवतमाळ
ckamraj@outlook.com www.talathiinmaharashtra.in